Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करंजी येथे शेतकऱ्याच्या घरात चोरी ; सव्वा लाखाचा ऐवज लांबविला

Editorial Team by Editorial Team
October 17, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा प्रतिनिधी ।  तालुक्यातील करंजी येथे शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम व सोनेचे दागिने असा एकूण सव्वा लाख रुपये किमतीच्या ऐवज लंपास केल्याची घटना आज घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

करंजी येथील शांताराम लक्ष्‍मण पाटील हे आज सकाळी त्याच्या शेतातील कापूस वेचणी साठी गेला होता. तर मुलगा हा शाळेत गेला होता. सकाळी दहा वाजता मुलगा शाळेतून घरी परतला व तो देखील घराला कुलूप लावून खिडकी चावी ठेवून शेतात कापूस वेचण्यासाठी आला. त्यानंतर तो पुन्हा साडे दहा अकरा वाजेच्या सुमारास घरी परत आला. तर त्याला घराचा दरवाजा हा उघडा दिसला व घरातील सामान कपडे साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

त्याने वडिलांना ही माहिती दिले कुटुंब हे घरी पोहोचल्यानंतर त्यांनी गोदरेज कपाट कडे धाव घेतली. कपाटाचे लॉक तोडून अनोळखी चोरट्याने एक लाख 22 हजार 697 रुपये किमतीचे सोनेचे दागिने व दोन हजार रुपये रोख असा जवळपास सव्वा लाखाचा ऐवज चोरून वेळेची बाब ही निदर्शनास आली आहे. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय रवींद्र बागुल करीत आहे. दरम्यान या वर्षी अतिवृष्टी ने शेतकरीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचा अज्ञात चोरट्याने सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे..

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

येत्या आठवड्यात विविध राज्यातील बँकांना सहा दिवस सुट्ट्या

Next Post

बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा ; जिल्हाधिकारी

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा ; जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us