Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटीच्या ‘या’ युनिअननं पुकारला संप

आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार

Editorial Team by Editorial Team
November 7, 2023
in राज्य
0
एसटीच्या ‘या’ युनिअननं पुकारला संप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचं आजपासून आंदोलन सुरू होतंय. मुंबईतील आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची अर्थात एसटी बसची वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. गेल्या काही दिवसांपासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काल गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी सातव्या वेतनाच्या मागणीसह इतर काही मागणीसाठी आंदोलन करणार होते. मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील आंदोलनाला काही एसटी कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला नसल्याने ते आंदोलन फोल ठरलं .मुंबईतील आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ कडून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

Spread the love
Tags: st busstrike
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर एक

Next Post

दिलासा, विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा रेल्वे प्रशासानाचा निर्णय

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
दिलासा,  विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा रेल्वे प्रशासानाचा निर्णय

दिलासा, विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा रेल्वे प्रशासानाचा निर्णय

ताज्या बातम्या

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us