Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसएमआयटी परिसरातील नाल्यावरील अतिक्रमणावर हातोडा

najarkaid by najarkaid
June 5, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- शहरातील एसएमआयटी महाविद्यालय ते बजरंग बोगदा दरम्यान रस्त्यालगत असलेल्या नाल्यावरील अतिक्रमणावर अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली. परंतु नागरिकांनी कारवाईला विरोध करत महापौर व आयुक्तांची महापालिकेत येवून भेट घेतली व बांधकाम न पाडण्याची विनंती केली.  दरम्यान, 20 मीटरचे अतिक्रमण काढावे व नाल्याचा उतार लक्षात घेता हा भाग परत बांधावा.त्यानंतर पुढचे अतिक्रमण काढावे, असे ठरल्यानुसार हे अतिक्रमण निघणार, असे आयुक्तांनी ठरविल्याप्रमाणे अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू करण्यात आली आहे.

बजरंग बोगदा ते एसएमआयटी कॉलेज रोडवरील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या कामाला मंजुरी मिळून सहा महिने उलटले असून चार महिन्यांपूर्वी नगररचना विभागाने अतिक्रमणात असलेल्या भागाचे सीमांकन केले होते. रहिवाशांना नोटीस दिल्यानंतर नागरिकांनी स्वत: काहीही हालचाली न केल्याने पालिकेने आता कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला पोलीस कर्मचार्‍याच्या पित्याचा मारहाणीत मृत्यू

Next Post

चोसाकाजवळील दरोड्याच्या गुन्ह्याचा अवघ्या ६ तासात उलगडा !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us