Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..एवढंच काम संजय राऊतांना येत ; गिरीश महाजनांचा टोला

Editorial Team by Editorial Team
April 6, 2022
in जळगाव, राजकारण
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. त्यांची मुबई आणि अलिबाग येथील संपत्ती ईडीने जप्त केली आहे.या कारवाईनंतर संजय राऊतांनी बेकायदेशीपणे एकही रुपया अथवा जमीन सापडली तर मी भाजपला दान करुन देईन,असं वक्तव्य केलं होते. दरम्यान, यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

‘खोट बोल पण नेटाने बोल’ ही म्हण तंतोतंत संजय राऊत यांना लागू पडते. संजय राऊत आरोपांच्या बाबतीत नुसत्याच डरकाळ्या फोडत असतात. ते जे बोलत आहेत ते कुठे सत्य झालं का? नुसत्याच वल्गणा करायच्या, प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येत. या शब्दात गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.

जामनेर येथे आपल्या निवासस्थानी भाजपचे नेते गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. ‘सगळी चौकशी होईल, सगळे पेपर समोर येतील, तेव्हा जनतेसमोर सर्व गोष्टी येतील, त्यामुळे खासदार संजय राऊत हे काहीही बोलत असले तरी त्या गोष्टीला आता अर्थ उरलेला नाही’, असं महाजन म्हणाले.

काही तरी असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही. माझा खून होणार आहे. असं तोंडात येईल ते वाट्टेल ती काहीही बडबड आता संजय राऊत करत आहेत. फाट्यावर मारतो अन् लाठ्यावर मारतो, असं राऊत यांनी म्हटलं तरी आता काहीही होणार नाही. आता संजय राऊत यांना कुठलीही सहानुभूती मिळणार नाही. या ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने राऊत यांनी केलेले सर्व पाप आणि पुण्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे. आता थोड थांबा, असं म्हणत गिरीश महाजन यांनी राऊतांना एकप्रकारे इशाराही दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नम्रता मल्लाचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते म्हणाले …

Next Post

खुशखबर…! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सोने दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

खुशखबर...! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us