Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकाच दिवशी तरुण-तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
November 25, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
एकाच दिवशी तरुण-तरुणीची गळफास घेवून आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्येची घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचा आणि मुलाचा समावेश आहे. अशोक बंडु कडु (वय १७, रा. आपटी) व आशा उर्फ अश्विनी गोपीनाथ घुले (वय १६, रा.घोडेगाव, ता. जामखेड) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दोघांनी आत्महत्या का केली याबाबत अद्यापही माहिती समजु शकलेली नाही.

बुधवार दि. २४ रोजी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी आशा घुले हीने दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर दुसरी घटना ही त्याच गावात घडली असून अशोक याने दुपारी व्हॉटसअॅपवर मी माझे जीवन संपवत आहे असा स्टेट्स ठेवला. आणि त्यानेही काही तासातच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येची घटना का घडली याची माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि सुनिल बडे, पोना संभाजी शेंडे, पोकॉ. शशी म्हस्के व पोकॉ संजय जायभाय यांनी भेट दिली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संविधान जागर रॅलीत सहभागी होण्याचा निर्धार

Next Post

एसटी संपाबाबतची सर्वात मोठी बातमी

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
एसटी संपाबाबतची सर्वात मोठी बातमी

एसटी संपाबाबतची सर्वात मोठी बातमी

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us