Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री फडणवीसांचे राज्यापालांच्या राजीनाम्याविषयी सूचक वक्तव्य, काय म्हणाले वाचा..

Editorial Team by Editorial Team
November 29, 2022
in राजकारण, राज्य
0
उपमुख्यमंत्री फडणवीसांचे राज्यापालांच्या राजीनाम्याविषयी सूचक वक्तव्य, काय म्हणाले वाचा..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी टीकेचे धनी बनले आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारी यांच्यावर पुन्हा निशाणा साधत भावूक वक्तव्य केलं होते.

त्यांच्या वाक्याचा संदर्भ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांच्या राजीनाम्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

यावेळी फडणवीस म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असल्याचे फडणवीस म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यपालांविरोधात उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेत भावूक वक्तव्य केलं होते.शिवरायांचा अपमान होताना सर्वपक्ष गप्प का? थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही. हे पाहण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं? असे ते म्हणाले होते.विकृतीकरण थांबवलं नाही तर नव्या पिढीसमोर कोणता इतिहास मांडणार. असा सवाल उपस्थित केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या दूध संघ निवडणुकीत मोठा ट्विस् ; अजितदादांना शब्द देऊनही हा पदाधिकारी पळाला..

Next Post

ऐन थंडीत पाऊस घालणार धुमाकूळ : राज्यातील या भागांना इशारा

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

ऐन थंडीत पाऊस घालणार धुमाकूळ : राज्यातील या भागांना इशारा

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us