Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ; शिवसेनेचे ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात

Editorial Team by Editorial Team
July 8, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.  कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले असल्याचे समजतेय. यापूर्वी ठाणे महापालिकेतील 66 नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याचवेळी शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की, शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता पक्षाचे १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के देत आहेत. विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंना ठाणे महापालिकेतही मोठा झटका बसला. ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. त्याचवेळी कल्याण-डोंबिवलीतून शिवसेनेचे 55 हून अधिक नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने शिंदे यांची शिवसेनेवरील पकड मजबूत होत आहे.

खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपली सत्ता गमवावी लागली होती. त्यांच्या जागी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. शिंदे गट सातत्याने पक्षावरील पकड मजबूत करत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आता पक्ष वाचवण्यासाठी मोठा दबाव आहे.

हे पण वाचा :

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर हल्लेखोराने झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर

ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप ; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा

राज्यात कोसळधार! या भागात पुढचे चार ते पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता

..म्हणून मी बंडखोरी केली.. आ. चिमणराव पाटलांची धक्कादायक ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं

खासदारांबाबत शिवसेनेचा इशारा
त्याचवेळी खासदारांना शिंदे गटात सामील होण्यापासून रोखण्यासाठी सावध झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी खासदार भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची लोकसभेतील पक्षाचे प्रमुख व्हिप म्हणून नियुक्ती केली. अशी माहिती शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनीही शिवसेनेचा राजीनामा दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आता एकनाथ शिंदे गटात सामील होऊ शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती ; इतका पगार मिळेल

Next Post

… हा फक्त धुराळा, संजय राऊतांनी घेतला बंडखोर आमदारांचा समाचार

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

... हा फक्त धुराळा, संजय राऊतांनी घेतला बंडखोर आमदारांचा समाचार

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us