Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील – प्रविण सपकाळे

अमळनेर येथे पार पडला दिवाळी पूर्वी अमळनेरात पत्रकार बांधवांचा स्नेहमेळावा

najarkaid live by najarkaid live
November 6, 2020
in जळगाव
0
उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील – प्रविण सपकाळे
ADVERTISEMENT

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर – पत्रकारांना विमा कवच , कोरोना काळात मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू आहे, त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहून संघटन बळकट करून पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे मनोगत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी अमळनेर येथे दिवाळी पूर्वी झालेल्या पत्रकार बांधवांच्या स्नेहमेळाव्यात व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झालेले डिगंबर महाले यांची लायन्स क्लबच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने एका शिक्षक आणि पत्रकाराला लायन्स क्लबचे अध्यक्ष पद पहिल्यांदाच मिळाल्याच्या निमित्ताने पत्रकार मित्रांचा एक स्नेह मेळावा आयोजित केला होता. त्यात प्रविण सपकाळे अध्यक्षीय भाषणात बोलत होते स्थानिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पत्रकारांसाठी भरीव कार्य करणार – डिगंबर महाले 

यावेळी स्नेहमेळाव्याचे आयोजक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष डिगंबर महाले यांनी सत्कार पर मनोगतात सांगितले की माझे छोटेखानी यजमानत्व गोड करून घेतले. मला सन्मानित केले त्यामुळे भावी काळात सर्वच क्षेत्रात कार्य करण्यासाठी मला नवऊर्जा मिळाली आहे,पत्रकार संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पत्रकारांसाठी भरीव कार्य करण्याचे आश्वस्त केले. ह्या स्नेह मेळाव्याचा दिवस अविस्मरणीय व प्रेरणादायी केल्याबद्दल उपस्थित सर्वांचा मी मनस्वी ऋणी आहे. या शब्दात डिगंबर महाले यांनी आभार व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती… 

या स्नेह मेळाव्याला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्राचे आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख मिलिंद लोखंडे ,जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदिप गायके, जिल्हा संघटक भगवान मराठे ,ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दिपक सपकाळे , जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोळे व संजय तांबे , सहसंघटक चेतन निंबोळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाभरातून आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके,जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील या मान्यवर मंडळींसह स्थानिक पत्रकार प्रा हिरालाल पाटील, शामकांत पाटील या बांधवांनीही मनोगतातून डिगंबर महाले यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय संघटक संभाजी देवरे , जिल्हा उपाध्यक्ष दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष विजय पाटील,लोकमतचे उपसंपादक रवींद्र मोरे,तालुका प्रतिनिधी संजय पाटील, सामनाचे जितेंद्र पाटील,आजलगचे संपादक गौतम बिऱ्हाडे, दिव्य मराठीचे चंद्रकांत पाटील, भटू वाणी,जनवास्तवचे संपादक चेतन राजपूत, किरण पाटील,खबरीलालचे मुख्य संपादक जितेंद्र ठाकूर, एएम न्यूजचे ब्युरो चीफ कुंदन खैरनार,देशोन्नतीचे प्रा विजय गाढे, जयवंत वानखेडे,महाराष्ट्र टाईम्सचे मिलिंद पाटील,दिव्य लोकतंत्रचे संपादक समाधान मैराळे,सकाळचे प्रा हिरालाल पाटील, शामकांत पाटील,देशदूतचे बाबूलाल पाटील, अमळनेर२४×७चे संपादक डॉ विलास पाटील,शशिकांत पाटील,
तरुण भारतचे काशिनाथ चौधरी, मर्डरचे सुखदेव ठाकूर, लेखनमंचचे संपादक अजय भामरे,गावकरीचे भुपेंद्र पाटील,जनशक्तीचे सचिन चव्हाण,खान्देश व्हिजनचे संपादक संजय मर्साळे ,नवभारतचे मुन्ना शेख,बातमीदारचे आबीद शेख,पूर्व खान्देशचे विवेक अहिरराव , अमळनेर हेडलाईनचे रोहित बठेजा, विश्ववेधचे डॉ युवराज पाटील आदींसह शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, सूत्रसंचालन लोकशाहीचे आर जे पाटील यांनी केले,शेवटी स्नेहमेळावा होऊन सुरुची भोजनाचा आनंद सगळ्यांनी घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

म .रा.मराठी पत्रकार संघाची सभा उत्साहात संपन्न

Next Post

पाचोऱ्यात डेंग्यु जनजागृती मोहीम प्रारंभ

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोऱ्यात डेंग्यु जनजागृती मोहीम प्रारंभ

पाचोऱ्यात डेंग्यु जनजागृती मोहीम प्रारंभ

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us