Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नववी दहावीच्या वर्गाची उत्साहात सुरवात

najarkaid by najarkaid
December 9, 2020
in जळगाव
0
इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नववी दहावीच्या वर्गाची उत्साहात सुरवात
ADVERTISEMENT

Spread the love

पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) – येथील इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नववी दहावीच्या वर्गाची आज दिनांक 8 डिसेंबर पासून उत्साहात सुरवात करण्यात आली.यावेळी शासन निर्णयाचे काटेकोर पालन करीत शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाइस करून विद्यार्थ्यांनी माक्स लावल्याची खात्री करुन थर्मल स्कॅन व ऑक्सिजन लेव्हल तपासणी करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना पासून बचाव करण्यासाठीच्या सर्व सूचना देण्यात आल्या तर विद्यार्थी देखील दिलेल्या सूचनांच पालन करतांना दिसले. यासाठी शाळेचे चेअरमन इंजिनिअर नरेश चौधरी सर, प्राचार्य महेश कवडे, समन्वयक गजानन पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामकाज व्यवस्थित पार पडले. तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करून इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

Next Post

महाआवास अभियानांतर्गत 15 डिसेंबर रोजी राज्यात ‘घरकुल मंजूरी दिवस’

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

महाआवास अभियानांतर्गत 15 डिसेंबर रोजी राज्यात 'घरकुल मंजूरी दिवस’

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us