Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदिरा नगर-विकास कॉलनी-बाजोरिया नगर भागात शिवसेना नगराध्यक्ष संजय गोहिल यांची झंझावती प्रचार रॅली !

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in राजकारण
0
इंदिरा नगर-विकास कॉलनी-बाजोरिया नगर भागात शिवसेना नगराध्यक्ष संजय गोहिल यांची झंझावती प्रचार रॅली !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (पाचोरा) : येथील शिवसेना-भाजपा-महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील यांनी वॉर्ड ७ मधील इंदिरानगर, विकास कॉलनी,बाजोरिया नगर या भागात झंझावती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी या भागातील जनतेचे आशिर्वाद घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले. त्यांच्या या प्रचार रॅलीत परिसरातील व्यापारी व स्थानिक नागररिकांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील प्रभाग असल्याने या प्रभागात नागरिकांनी संजय गोहील यांचे जंगी स्वागत केले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, दादाभाऊ चौधरी नगरसेवक,गंगाराम पाटील नगरसेवक,आनंद पगारे नगरसेवक, बापू हटकर नगरसेवक,भरत खंडेलवाल,पिंटू राजपूत,डॅनी भोई,विशाल (डॉन) राजपूत,अनिल सावंत,मोरेश्वर गोहिल,युवासेनेचे शहरप्रमुख अनिकेत सूर्यवंशी, अण्णा चौधरी,सुनील गौंड,भैय्या पाटील, दिलीप कासार, सुमित सावंत,शरद पाटील,समाधान पाटील, योगेश पाथरवट,मयूर महाजन,धाकू आप्पा, राकेश मिस्तरी,निखिल धनराळे,जितेंद्र पेंढारकर,उमेश पेंढारकर,अंबादास पाटील, सागर पाटील,बंडू सोनार,तुषार पाटील, आबा कुमावत आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी,लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगांव कॉलनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस चा झंझावत प्रचार रॅली

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे हात बळकट करण्यासाठी मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा – जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे हात बळकट करण्यासाठी मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा – जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे हात बळकट करण्यासाठी मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा - जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us