Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली,महिलांनी गिरविले लाठ्या-काठ्या प्रशिक्षणासह स्वसंरक्षणाचे धडे

निर्भया फाउंडेशनसह आत्मनिर्भर बहुउद्देशीय संस्थेचे सहकार्य

najarkaid by najarkaid
October 5, 2024
in Uncategorized
0
आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली,महिलांनी गिरविले लाठ्या-काठ्या प्रशिक्षणासह स्वसंरक्षणाचे धडे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील निर्भया फाउंडेशन आणि आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने व शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मोफत १० दिवसीय स्वसंरक्षण व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. दहा दिवसात ५०० पेक्षा अधिक तरुणींनी, मुलींनी प्रशिक्षण घेऊन उत्साह दाखविला.

“सुरक्षित माझी बहीण” या उद्देशाखाली आ. राजूमामा भोळे यांनी निर्भया फाउंडेशन आणि आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या अनमोल सहकार्याने महिला व युवतींसाठी हे दहा दिवसीय स्वसंरक्षण व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शहरातील विविध भागात घेतले. यात जुना असोदा रोड, अयोध्या नगर, शिव कॉलनी परिसर, एमआयडीसी परिसरातील सरस्वती विद्यालय, शा.ल.खडके विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय या ठिकाणी हे शिबिर तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे समन्वयन ललित चौधरी, बी. आनंदकुमार यांनी केले.

समाजात वावरत असताना विद्यालयात शिकत असताना मुलींना अनेक अपप्रवृत्तींना सामोरे जाण्याची दाट शक्यता असते. अशा विपरीत प्रसंगी मुली व महिलांनी घाबरून न जाता संयमाने व धीराने कसे तोंड द्यावे याबाबत माहिती असावी व त्या दृष्टीने प्रशिक्षित देखील असावे हा उद्देश घेऊन आम्ही हे प्रशिक्षण शिबिर राबविले असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. दरम्यान काळाची गरज लक्षात घेता आगामी काळात आणखी शिबिर घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गरबा खेळताना ‘दांडिया किंग’चा मृत्यू  ; जळगावातील दुर्दैवी घटनेने हळहळ

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन ;  पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन ;   पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन ;  पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान

ताज्या बातम्या

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us