Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आषाढी एकादशी निमित्त एकनाथराव खडसें तर्फे मुक्ताईच्या गाभाऱ्यात सव्वा क्विंटल खजुराची आरास

najarkaid by najarkaid
June 29, 2023
in जळगाव
0
आषाढी एकादशी निमित्त एकनाथराव खडसें तर्फे मुक्ताईच्या गाभाऱ्यात सव्वा क्विंटल खजुराची आरास
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)श्री संत मुक्ताई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर मूळमंदिर येथे आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माजी मंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांच्या तर्फे आदिशक्ती मुक्ताईच्या गाभाऱ्यात त्यांच्या शेतातील बरही खजुराची नयनरम्य आरास करण्यात आली.

आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री संत मुक्ताई मुळमंदिरात पहाटेपासूनच आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ह भ प संदीप महाराज मोतेकर यांनी मंगल काकड आरती व महापूजा केली.
जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही ते कोथळी, मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येऊन आदिशक्ती मुक्ताई च्या रूपाने भगवान श्री. पांडुरंगाचे दर्शन घेतात अशी ख्याती आहे त्यामुळे दिवसभर हजारो भाविक दर्शनाकरिता येतील असा अंदाज आहे
आज सकाळी पाऊसाची सुरुवात झाल्याने भाविक भक्तांचा दर्शनाचा आनंद द्विगुणित झाला.

यावेळी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी सांगितले सालाबादप्रमाणे आ एकनाथराव खडसे आणि सौ. मंदा ताई खडसे हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले आहेत आज आषाढी एकादशी निमित्ताने एकनाथरावजी खडसे यांच्या शेतातील सव्वा क्विंटल ताज्या बरई खजुराची आदिशक्ती मुक्ताई ला आरास करण्यात आली आहे हि नयनरम्य आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे
वारकरी बांधव हे मुख्यतः व्यवसायाने शेतकरी असुन आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पाऊसाला सुरुवात झाल्याने भाविकांमध्ये आनंद असून आज आदिशक्ती मुक्ताई चे दर्शन घेऊन या हंगामात पाऊसपाणी व्यवस्थित होऊन पिक पाण्याने शिवार बहरून शेतकरी बांधवांचे जिवन समृद्ध होऊ दे राज्य,बेरोजगारी, महागाई,जातीय द्वेषा पासून मुक्त होऊ देअशी मुक्ताई चरणी प्रार्थना केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुडन्यूज..! ‘या’ कामासाठी आता आधारची गरज नाही, केंद्र सरकारने दिले आदेश…

Next Post

विठठल रूक्मीणीची वारी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या दारी

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post
विठठल रूक्मीणीची वारी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या दारी

विठठल रूक्मीणीची वारी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या दारी

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us