Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर्थिक गणनेचे काम तात्काळ पूर्ण करा –  प्रभारी जिल्हाधिकारी गाडीलकर

najarkaid live by najarkaid live
July 20, 2019
in जळगाव
0
आर्थिक गणनेचे काम तात्काळ पूर्ण करा  –  प्रभारी जिल्हाधिकारी गाडीलकर
ADVERTISEMENT
Spread the love

      जळगाव.दि.20, आर्थिक गणनेचे काम तालुका पातळीवर तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी  तसेच अन्य तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या आणि गाव पातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी समन्वय ठेवून त्यांच्या सहकार्याने लवकरात लवकर पूर्ण करावे असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात आयोजित सातवी आर्थिक गणना वर्ष 2019-2020 च्या जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेत केले.

याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एल.शिंदे, सामुहिक सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक उत्कर्ष वाणी, राहुल देवरे, अभिनंदन पाटील, क्षेत्रीय कार्यविभाग, राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेचे प्रतिनिधी सी.एन.रत्नपारखी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, समन्वय समिती सदस्यांचे प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते.

प्रभारी जिल्हाधिकारी गाडीलकर पुढे म्हणाले की, आर्थिक गणनेच्या कामात स्थानिक शासकीय यंत्रणेशिवाय विविध स्वयंसेवी संस्था, यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: डी.एड, बी.एड तसेच समाज कार्य महाविद्यायातील विद्यार्थ्यांचा सहभाग व सहकार्य घ्यावे. आर्थिक गणनेच्या कामाचे जिल्हा पातळीवरून जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील यांनी नियंत्रण ठेवावे. आर्थिक गणनेच्या कामात गाव ते जिल्हा पातळीपर्यंत  जिल्हा प्रशासनाकडून सर्वातोपरी सहकार्य केले जाईल असेही शेवटी श्री.गाडीकर यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सातवी  आर्थिक गणना 2019-2020 च्या  बैठकीच्या शेवटी बैठकीस जिल्ह्यातील उपस्थित सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून गतवर्षाच्या व चालु वर्षाच्या वृक्षारोपण उदिष्ट्ये आणि प्रत्यक्षात जगलेली वृक्षे याचा आढावा घेवून लागवड झालेल्या सर्व वृक्षांना जगवा आणि वाढवा त्यासाठी सर्व सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांचे सहकार्य घ्यावे. अशा सूचना सर्व मुख्याधिकाऱ्यांना दिल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय पत्रकारिता पुरस्कार घोषीत !

Next Post

महिला बचत गटांनाकरिता “हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची” उपक्रमास प्रारंभ!

Related Posts

Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

July 28, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

July 27, 2025
Next Post
महिला बचत गटांनाकरिता “हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची” उपक्रमास प्रारंभ!

महिला बचत गटांनाकरिता "हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची" उपक्रमास प्रारंभ!

ताज्या बातम्या

Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us