Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयसर-दुचाकीचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 28, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा प्रतिनिधी : आयसर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर पिता पुत्र जखमी झाल्याची घटना आज सकाळी चोपडा शहरातून जाणाऱ्या धरणगाव – चोपडा रस्त्यावर घडली.

काय आहे नेमकी घटना?

चोपडा शहरातून धरणगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आयसर धरणगावच्या दिशेने जात असतांना आयसरच्या मागे दुचाकी होती, यावेळेस दुचाकीस्वार सरळ जात असतांना आयसरने रस्त्याच्या बाजूला वळत असतांना मागून येणारी दुचाकी आयसरच्या खाली कोसळली.

हे देखील वाचा :

आज कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ काम पूर्ण करा! नाहीतर तुमचे पैसे बुडतील

रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेल महागणार?

पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमान खानने नेमकं काय केलं? VIDEO पाहिल्यानंतर चाहते संतापले

फ्लिपकार्टवर ‘हा’ 5G स्मार्टफोन फक्त 49 मध्ये खरेदी करा, जाणून घ्या कसे?

या अपघातात उज्वला जगदीश मोतीराळे (वय 37) व नेहा जगदीश मोतीराळे (वय 12) या आई व मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तर दुचाकी चालक चोपडा तालुक्यातील मामलदे येथील जगदीश भिमराव मोतीराळे(वय 40) व आवेश जगदीश मोतीराळे(वय 10) हे जखमी झाले आहे. घटनास्थळी तत्काळ चोपडा शहर पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमींना रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते. आयसर चालक याठिकाणाहून फरार झाल्याचे समजते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वस्त सोने खरेदीची उत्तम संधी! RBI ने जारी केली ही योजना, जाणून घ्या सर्वकाही

Next Post

सरकारची घोषणा, 4 केंद्रीय मंत्री भारतीयांच्या वापसीसाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
सरकारची घोषणा, 4 केंद्रीय मंत्री भारतीयांच्या वापसीसाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार

सरकारची घोषणा, 4 केंद्रीय मंत्री भारतीयांच्या वापसीसाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us