Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम्हाला भोंग्यांबाबत कुणीही अक्कल शिकवू नयेत ; राऊतांचा टोला

Editorial Team by Editorial Team
April 20, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात सध्या भोंग्यावरून राजकारण पेटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडाव्याच्या दिवशी सभेमध्ये राज्यातील मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, आता भोंग्याच्या मुद्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे व भाजप, केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्यांबाबत भाजपला भूमिका घ्यायचीच असेल तर अगोदर मोदींनी भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरणच ठरवावे. तसेच आम्हाला भोंग्यांबाबत कुणीही अक्कल शिकवू नयेत, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे व भाजपला लगावला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत भोंग्याच्या मुद्यांवरून भाजप व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राऊत म्हणाले की, राज्यात सध्या हिंदुत्वाच्या नावावर भोंगे वाजऊन ढोल वाजवण्याचे प्रकार केले जात आहेत. त्यांच्या अशा प्रकारच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत. मात्र, हे फारकाळ चालणार नाही. वास्तविक केंद्र सरकारनेच भोंग्यां संदर्भात एक असे धोरण तयार करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आवाहन करतो कि त्यांनी भोंग्यांबाबत एक धोरण राबवावे आणि त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी हि बिहार राज्यात करावी. त्यानंतर गुजराण व महाराष्टात हे धोरण राबवावे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या तीन राज्यात भोंग्यांबाबतचे धोरण तयार करून ते राबवावे. तसेच सक्तीने त्या धोरणाची अंलबजावणीही करावी, असे आव्हान यावेळी राऊत यांनी मोदी यांना केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jio चा लयभारी प्लॅन ! फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटीसह मिळतील अनेक फायदे

Next Post

वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता सोडा ! ‘या’ सरकारी योजनांमधून दरमहा उत्पन्न मिळेल, पहा तपशील

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता सोडा ! ‘या’ सरकारी योजनांमधून दरमहा उत्पन्न मिळेल, पहा तपशील

वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता सोडा ! 'या' सरकारी योजनांमधून दरमहा उत्पन्न मिळेल, पहा तपशील

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us