Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जबरी चोरी ; बँक कर्मचाऱ्यांसह दोघे ताब्यात

Editorial Team by Editorial Team
November 23, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
बहिणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या भावाला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव : तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी व ग्राहक यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अखेर या जबरी चोरीचा उलगडा होऊन पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व सहकाऱ्यांनी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत या जबरी चोरीचा पर्दाफाश केला आहे. या जबरी चोरीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी भेट देत पोलीस अधिकारी यांना पुढील तपासा बाबत सुचना केल्या आहेत. भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बक शाखा असुन येथे मॅनेजर सह तीन कर्मचारी कार्यरत आहे. २२ नोव्हेंबर रोजी रात्री १ ते २.३० वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी झाल्याची माहिती गावात पसरली. चोरी झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी गावातील नागरीकांना दिली. यावेळी घटनेची माहिती भडगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचतात बँकेत चोरी करताना चोरांकडुन बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा प्रकार दिसुन येत नव्हता तसेच बँकेत असलेल्या रोकड रकमेला हात लावलेला नव्हता. यामुळे यात बँकेतीलच कर्मचार्‍यांचा सहभाग असावा, असा संशय प्रथमदर्शनी येत होता. दरम्यान, याच बँकेच्या मागे राहणारा शिपाई राहुल पाटील यास विचारपुस करत माहिती घेतली असता व पोलिसी खाक्या दाखवतात त्याने पोपटासारखी चोरीची कबुली दिली. या जबरी चोरीप्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याच्या अन्य दोन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. यावेळी जळगाव येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, भडगाव पोलीसांनी ताब्यात घेतलेला आरोपी कर्मचारी व अन्य दोन साथीदार यांना बोलते करत जबरी चोरी घटनेतील मुद्देमाल कुठे लपविला आहे याबाबत खात्री करत तिघा आरोपींपैकी एका आरोपीच्या आमडदे शेत शिवारातील जोगडाकडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविलेले दागिणे आरोपीनी काढुन दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने महागणार! लग्नसराईचा हंगाम संपल्यानंतरही दिलासा मिळणार नाही

Next Post

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका रद्द

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयचे जळगाव, धुळ्यात छापेमारी

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका रद्द

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us