Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपला नेता आमदार होतं नाही तोवर चप्पल घालणार नाही अशी ‘शपथ’ घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे अखेर झाले ‘समाधान’

najarkaid live by najarkaid live
May 4, 2021
in राजकारण
0
आपला नेता आमदार होतं नाही तोवर चप्पल घालणार नाही अशी ‘शपथ’ घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे अखेर झाले ‘समाधान’
ADVERTISEMENT

Spread the love

पंढरपूर – मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक दरम्यान आपला नेता आमदार होतं नाही तोवर चप्पल घालणार नाही अशी ‘शपथ’ घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे अखेर ‘समाधान’ झाले असून भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे या मतदार संघात विजयी ठरले आहे. त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या या कार्यकर्त्याचा संकल्प पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.

सविस्तर असे की, मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक दरम्यान भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचे कार्यकर्ते दत्ता साबणे यांनी आपला नेता ‘आमदार’ होतं नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी ‘शपथ’ घेतली होती.या मतदार संघात भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे विजयी ठरल्याने या कार्यकर्त्याची अखेर मनोकामना पूर्ण झाली आहे.

नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे
नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे

नवनिर्वाचित आमदाराकडून सन्मान

मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा मतदार संघांचे नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे यांनी
आपल्यावर प्रेम करणाऱ्या दत्ता साबणे या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन यथोचित सन्मान केला आहे.तर अशी जिवाभावाची, प्रेमाची आपली माणसे सोबत असल्यावर लढण्यासाठी आपसूक ‘बळ’ वाढतं असं नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

Spread the love
Tags: #समाधान अवताडे
ADVERTISEMENT
Previous Post

भारतातील कोरोना परिस्थितीवर गुगलचे सीईओ यांनी वर्तवले भाकीत…. काय म्हणाले पहा…

Next Post

वावडदा वि.का.सोसायटी चेअरमन पदी मिश्रीलाल राठोड व्हा चेअरमन पदी सौ रत्नाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
वावडदा वि.का.सोसायटी चेअरमन पदी मिश्रीलाल राठोड  व्हा चेअरमन पदी सौ रत्नाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

वावडदा वि.का.सोसायटी चेअरमन पदी मिश्रीलाल राठोड व्हा चेअरमन पदी सौ रत्नाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us