Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपत्कालीन गरजांसाठी कर्ज घेताय? ‘या’ बँकामध्ये मिळते सर्वात स्वस्त कर्ज

Pravin Sapkale by Pravin Sapkale
December 4, 2022
in अर्थजगत, राष्ट्रीय
0
आपत्कालीन गरजांसाठी कर्ज घेताय? ‘या’ बँकामध्ये मिळते सर्वात स्वस्त कर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जर तुम्हाला आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर Personal Loan घ्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही या 25 बँकांकडून परवडणाऱ्या व्याजदरात सहज कर्ज घेऊ शकता. अचानक कोणाला आजारपण, शिक्षण, लग्न आणि प्रवासासाठी पैशांची गरज भासते. सर्व बँका Personal Loanवर वेगवेगळे व्याज आकारतात. पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही Property गहाण ठेवण्याची गरज नाही. पर्सनल लोन देण्यापूर्वी बँका ग्राहकाचा Credit Score तपासतात. कोणत्या बँकांमधून तुम्हाला स्वस्त पर्सनल लोन मिळू शकते ते जाणून घेऊया.

सर्वात कमी व्याजदराने पर्सनल लोन देणाऱ्या बँकांमध्ये युनियन बँक 8.90 टक्के, फेडरल बँक 10.49 टक्के, सेंट्रल बँक 8.90 टक्के, IDFC बँक 10.49 टक्के, पंजाब नॅशनल बँक 8.90 टक्के, HDFC बँक 10.50 टक्के, इंडियन बँक 9.05 टक्के, ICICI बँक 10.50 टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र 8.45 टक्के, साऊथ इंडियन बँक 10.55 टक्के, पंजाब ॲण्‍ड सिंध बँक 9.50 टक्के, IOB बँक 10.80 टक्के, IDBI बँक 9.50 टक्के, IndusInd Bank 11.00 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 9.60 टक्के, बँक ऑफ कॅनडा 11.25 टक्के, बँक ऑफ बडोदा 10.00 टक्के, धनलक्ष्मी बँक 11.90 टक्के, UCO बँक 10.05 टक्के, अॅक्सिस बँक 12.00 टक्के, कोटक बँक 10.25 टक्के, कन्नूर बँक 12.00 टक्के, BOI बँक 10.35 टक्के, कर्नाटक बँक 12.45 टक्के, येस बँक 10.40 टक्के व्याजराने कर्ज देतात.

या Government Bank देतात सर्वात स्वस्त कर्ज

युनियन बँकेकडून सर्वात स्वस्त पर्सनल लोन दिले जाते. जे तुम्हाला 8.90 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. जर तुम्हाला पाच वर्षांसाठी 5 लाख रुपये हवे असतील तर तुम्हाला या व्याजदरावर दरमहा फक्त 10,355 रुपये EMI भरावा लागेल. यानंतर सेंट्रल बँकेचे नाव येते. ही बँक तुम्हाला 8.90 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देखील देत आहे. EMI बद्दल बोलायचे झाले तर यासाठी तुम्हाला दरमहा 10,355 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, पंजाब नॅशनल बँकेचा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर केवळ 8.90 टक्के आहे. समान कालावधीसाठी समान रक्कम आवश्यक असल्यास, तुम्हाला फक्त 10,355 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल. देशातील सर्वात मोठी बँक SBI देखील परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्ज देत आहे. SBI चा पर्सनल लोन व्याजदर 9.60 टक्के आहे. विशेष म्हणजे बँकेकडून प्रोसेसिंग फी माफी देण्यात आली आहे.

Spread the love
Tags: #rbi#sbiBank LoanIntrest Rate
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत मोठी बातमी ; उद्या इतक्या रुपयांनी स्वस्त होणार?

Next Post

एका बॉयफ्रेंडसाठी 5 मुली एकमेकांशी भिडल्या..VIDEO झाला व्हायरल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Next Post
एका बॉयफ्रेंडसाठी 5 मुली एकमेकांशी भिडल्या..VIDEO झाला व्हायरल

एका बॉयफ्रेंडसाठी 5 मुली एकमेकांशी भिडल्या..VIDEO झाला व्हायरल

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us