Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदाची बातमी! शिक्षकांसाठी धावणार ‘ही’ स्पेशन रेल्वे गाडी, भुसावळला असेल थांबा

Editorial Team by Editorial Team
April 25, 2023
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : उन्हाली सुट्ट्या जाहीर होताच विद्यार्थ्यांसह शिक्षकही पर्यटनस्थळ व आपल्या गावी जाण्यासाठी नियोजन करीत असतात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येतेय. अशातच रेल्वेने शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वेने मुंबई-बनारस दरम्यान शिक्षक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्र. ०११०१ ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २ मे रोजी दुपारी १२:१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी सायं. ४ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०११०२ ही ३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता बनारस येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता पोहोचेल. दि. ६ जून मुंबई-बनारस व ७ जूनला बनारस मुंबई ही गाडी वरील वेळेनुसार असेल.

या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी हे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला एक प्रथमसह एक द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी असे डबे असतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एक, दोन-तीन नव्हे… मोदी सरकारने जारी केले अनेक आयकर स्लॅब, ITR भरण्याआधी वाचा ही बातमी

Next Post

फिरते लोक न्यायालयात प्रलंबित ३०,वादपूर्व १५५ केसेस निकाली तर १० लाखच्यावर वसुली

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
फिरते लोक न्यायालयात प्रलंबित ३०,वादपूर्व १५५ केसेस निकाली तर १० लाखच्यावर वसुली

फिरते लोक न्यायालयात प्रलंबित ३०,वादपूर्व १५५ केसेस निकाली तर १० लाखच्यावर वसुली

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us