Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या या मागील कारणे

Editorial Team by Editorial Team
May 23, 2022
in राष्ट्रीय
0
इंडोनेशियाच्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या दरात 50 रुपयांनी वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : वाढत्या खाद्यतेलांमुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमोडून गेलं आहे. मात्र, अशात काहीस दिलासा देणारी बातमी समोर आलीय.  देशांतर्गत बाजारात सर्व खाद्यतेलाच्या (शेंगदाणे, सोयाबीन, मोहरी आणि पामोलिन) किंमती खाली येत आहेत. देशांतर्गत बाजारात अनेक खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिलिटर 7 ते 10 रुपयांनी घसरण झाली आहे. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि, परदेशातील तेलाच्या किंमती अजूनही खाली आलेल्या नाहीत.

इंडोनेशियाने निर्यात पुन्हा सुरु केल्यामुळे ही घसरण झाली आहे असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इंडोनेशियन सरकारने अलीकडेच 23 मे पासून पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची घोषणा केली. यामुळे आता सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किंमतीत  जवळपास $100 ने घसरण झाली आहे. मात्र, सूर्यफूल तेलाच्या किंमती अजूनही वाढलेल्याच आहेत.

सध्याच्या काळात सतत वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चे तेल, गॅस आणि इतर वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढतच आहेत.

किंमती का वाढल्या ?
गेल्या काही महिन्यांपासून परदेशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे आयात कमी झाली होती. मात्र, सोयाबीन, भुईमूग, कापूस आणि मोहरी या तेलांमुळे स्थानिक मागणी भागवली जात होती. दरम्यान, इंडोनेशियाने देखील सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किंमती सुमारे $100 ने कमी केली. ज्यामुळे आता आयातही पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आयात झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किंमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :

कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री टोपेंचे महत्वाचे विधान.. म्हणाले

खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल

सोन्या-चांदी पुन्हा वधारली ; खरेदीला जाण्यापूर्वी चेक करा नवीन दर

रेल्वेत नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी..10वी पाससाठी बंपर रिक्त जागा

जुळे असल्याचा फायदा भावाच्या पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य

धक्कादायक ! लग्नाचे आमिष देत तब्बल साडे सहा महिने केला अत्याचार, अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

देशांतर्गत बाजारात मोहरीच्या तेलाची किंमत किती आहे ?
बाजारात सध्या मोहरीच्या तेलाचा दर 45 ते 50 रुपये प्रतिलिटर इतका कमी आहे. राजस्थान यूपी, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्ये देखील मोहरीच्या तेलाची किंमती प्रति लिटर 170 रुपयांच्या खाली आलेल्या आहेत.

तज्ञांचे काय मत आहे ?
येत्या काही दिवसांत देशात मोहरीच्या तेलाचा तुटवडा जाणवू शकेल. त्यामुळे खाद्यतेलाच्या पुरवठ्यातील अडचणी टाळण्यासाठी सरकारी खरेदी संस्थांनी मोहरीप्रमाणेच तेलबियांचा देखील साठा करावा. यासोबतच देशातील किरकोळ व्यवसायातील हेराफेरीला प्रत्येक राज्य सरकारने पायबंद घालावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video बोला आता ! उर्फीने काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला ड्रेस घालून कोट्यवधी चाहत्यांना केलं घायाळ

Next Post

BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅनने उडविले बाकीच्यांचे हौश ; फायदे जाणून घ्या

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
BSNL चा ‘हा’ प्लॅन Jio, Airtel, Vi ला देतोय टक्कर ! कमी किमतीत मिळेल बरेच काही

BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅनने उडविले बाकीच्यांचे हौश ; फायदे जाणून घ्या

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us