Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधी प्रेमाचे सूत जुळले, मग लैंगिक संबंध ठेवले अन् त्यानंतर पुढे जे घडलं ते भयंकरच

Editorial Team by Editorial Team
February 15, 2023
in राज्य
0
आधी प्रेमाचे सूत जुळले, मग लैंगिक संबंध ठेवले अन् त्यानंतर पुढे जे घडलं ते भयंकरच
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : अलीकडे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची फसवणूक करत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका तेवीस वर्षीय तरुणीला लग्नाची स्वप्न दाखवत वारंवार तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आलीय. पीडित मुलीने आपण लग्न कधी करणार असे विचारल्यावर लग्नास नाकार दिल्याने तरुणीने फसवणूक करणाऱ्या प्रियकराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रियकराला बेड्या  ठोकल्या.

नेमकी काय आहे घटना?

या घटनेबाबत अधिक माहिती अशी – मुलीच्या घराजवळच मुलाचे परिचित राहायचे. त्या परिचिताच्या घरी मुलगा यायचा. एक दिवस अचानक त्याची शेजारी राहणा-या एका मुलीवर नजर पडली. पहिल्या नजरेत प्रेम झाले. मुलाच्या चकरा वाढल्या. दोघांचे प्रेम बहरत गेले.

दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र आधी लग्नाला हो म्हणून लाडाई गोडाई करणारा प्रेमवीर अचानक बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे कळताच मुलीने मालेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली व ऐन व्हॅलेंटाईन डेलाच मजनू गजाआड झाला.

हे पण वाचा..

आता पालघरमध्ये ‘श्रद्धा’सारखी हत्या, प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला आणि मग…

शिंदे सरकारचा मोठा निर्णय ; धान लागवडीसाठी शेतकऱ्यांना देणार १५ हजार रुपये

दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट ; विद्यार्थ्यांनो काय आहे आताच घ्या जाणून

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

अंकित सोयाम असे प्रेमवीराचे नाव आहे. तो वणी तालुक्यातील गणेशपूर येथील रहिवासी आहे. चार वर्षाचे प्रेम अचानक तुटल्याने मुलीला धक्का बसला. तिने ही घटना आपल्या आई वडिलांना सांगितली. त्यानंतर मुलीसह पालकांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी अंकित सोयाम विरुद्ध (भादंविच्या कलम 376, 376 (3), 506) गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा रुग्णालय धुळे येथे तब्बल 85,000 पगाराच्या नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

Next Post

राज्यातील सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार ; सत्ता संघर्षावर कोर्टात काय घडतंय?

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
ज्या राजकीय पक्षातून आला आहात त्या पक्षाचे पालन करा ; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

राज्यातील सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार ; सत्ता संघर्षावर कोर्टात काय घडतंय?

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us