Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..आता पालकमंत्री पदावरून वाद नको, जिल्‍ह्याचा विकास करा ; एकनाथ खडसे

Editorial Team by Editorial Team
August 9, 2022
in जळगाव, राजकारण
0
..आता पालकमंत्री पदावरून वाद नको, जिल्‍ह्याचा विकास करा ; एकनाथ खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : गेली अनेक दिवसापासून चर्चेत असलेला शिंदे आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी १८ आमदारांना गोपिनीयतेची शपथ देण्यात आली. यात जळगाव जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले असून यावर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्‍ह्यासाठी आता डबल इंजिन मिळाल्याने विकास वेगाने व्हायला हवा. मात्र पालकमंत्री कोण? यावरून वाद व्हायला नको आणि विकास थांबायला नको. अशी प्रतिक्रीया खडसे यांनी दिली.

शिंदे-भाजप सरकारच्‍या मंत्रीमंडळाचा विस्‍तार होवून कॅबिनेट मंत्री पदाच्‍या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळात जळगाव जिल्‍ह्यातील भाजपचे गिरीश महाजन व शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर खडसे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

दोन्ही मंत्र्यांच्‍या चांगल्या कामासाठी आपले सहकार्य करण्याची भूमिका राहणार असल्याचे देखील खडसे यांनी म्हटले आहे. तसेच शिंदे गट हिंदुत्वाच्या मुद्यावर वेगळे झाले होते. मात्र बहुतांश शिंदे गटाच्या आमदारांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नसल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांनी असे ठरवले दिसत आहे; की तुम्ही हिंदुत्वसाठी इकडे आला आहेत तर मंत्री पदाची अपेक्षा नसावी.

हे पण वाचा.. 

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी ! खाद्यतेलाचे भाव आणखी घसरणार

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, भाजपशी युती तोडण्याचा जेडीयूचा निर्णय

शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न ; या 18 मंत्र्यांनी घेतली गोपनियतेची शपथ

भाजप नेत्याचा घाणेरड्या शब्दांत महिलेला शिविगाळ ; Video व्हायरल

मंत्रीमंडळ विस्तार होणार होणार असे सांगितले जात असताना आज उशीरा का होईना मुहूर्त मिळाला आहे. या मंत्री मंडळात सहभागी झालेल्या मंत्रांचे आपण स्वागत करतो आणि त्यांनी तातडीने विकास कामे हाती घेऊन जनतेच्या समस्या सोडवाव्यात ही अपेक्षा असल्‍याचे खडसे यांनी म्‍हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी ! खाद्यतेलाचे भाव आणखी घसरणार

Next Post

अर्थमंत्री सीतारामन यांनी कर वसुलीबाबत केली मोठी घोषणा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
देशातील ‘या’ तीन बड्या बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, अर्थमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

अर्थमंत्री सीतारामन यांनी कर वसुलीबाबत केली मोठी घोषणा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us