Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आणखी ३ दिवस राज्यात पाऊस ; ‘या’ १४ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा

najarkaid by najarkaid
November 29, 2023
in जळगाव
0
आणखी ३ दिवस राज्यात पाऊस ; ‘या’ १४ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या चार पाच दिवसात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान केलं आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील यावर चर्चा होऊन तात्काळ पंचनामे करून मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले असून अजून पुढील ३ दिवस राज्यात मुसळधार व मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 विदर्भातील अकरा तर खान्देशातील जळगाव, धुळे,नंदुरबार  अशा तीन जिल्ह्यासहित एकूण १४ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजे १ डिसेंबरपर्यंत कायम आहे. तर मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात मात्र शुक्रवार दिनांक १ डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे.

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर असे ७ जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित २९ जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४ डिग्रीने कमालीची घसरण जाणवत आहे. तिथे दिवसाही चांगलाच गारवा जाणवू शकतो. विशेषतः विदर्भ मराठवाड्यात हा परिणाम अधिक जाणवेल अशी शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शनिवार दिनांक २ डिसेंबरपासून वातावरण पूर्णपणे निवळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ लाभार्थ्यांना पुढील ५ वर्षासाठी मोफत अन्नधान्य मिळणार ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Next Post

मुंबई ते नागपूर दरम्यान २ डिसेंबर रोजी विशेष ट्रेन धावणार ; ‘या’ स्थानकानवर असेल थांबा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस रद्द

मुंबई ते नागपूर दरम्यान २ डिसेंबर रोजी विशेष ट्रेन धावणार ; 'या' स्थानकानवर असेल थांबा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us