Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी भाजपचे असल्याचे पुरावेच केले व्हायरल ?

najarkaid live by najarkaid live
November 3, 2020
in राजकारण
0
आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी भाजपचे असल्याचे पुरावेच केले व्हायरल ?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जामनेर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आज राष्ट्रवादी आणि नाथाभाऊ नेतृत्वाला स्वीकारल्यावर प्रवेश घेतलेले कार्यकर्ते हे भाजपचे नसल्याचा खुलासा जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केल्यानांत प्रवेश घेतलेल्या एका कार्यकर्त्याचे भाजपचं सदस्यत्व असलेले व आ. गिरीश महाजन यांच्या सोबतचे फोटोच व्हायरल करुन आम्ही भाजपाचे होतो या बाबत स्पष्टीकरण दिल आहे.

याबाबत सविस्तर असे की, आज जामनेर तालुक्यातील दोनशे भाजपच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात प्रवेश केल्याने चांगलीच खळबळ उडाली तर दिवसभर राजकीय वर्तुळात जामनेर भाजपाला खिंडार पडल्याची चर्चा रंगली असतांना आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते भाजपचे नसल्याची भूमिका घेऊन भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. अखेर एका कार्यकर्त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून भाजपा सदस्यत्वाचा पुरावाच असल्याचं दाखविण्यात आलं आहे.

यावरून आता जे जे भाजप सोडून जातील ते भाजपचे कधीच नव्हते, असेच चित्र रंगविण्यात येईल जेणेकरून उरलेल्या सुरलेल्यांना धीर येईल. असं कदाचित भाजपा च्या नेत्यांना वाटतं असाव म्हणूनच ते असे उसने आवसान आणत आहेत असं राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याने सांगितले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची दिवाळी होणार गोड…

Next Post

महाराष्ट्राच्या ‘सातबारा’ वर दिल्लीचे नाव कोणी लावले?

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
महाराष्ट्राच्या ‘सातबारा’ वर दिल्लीचे नाव कोणी लावले?

महाराष्ट्राच्या 'सातबारा' वर दिल्लीचे नाव कोणी लावले?

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us