Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजी बाईंच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे, संजय धनुरे

najarkaid live by najarkaid live
April 30, 2021
in जळगाव
0
आजी बाईंच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे, संजय धनुरे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – ऱाष्ट्रीय महामार्गावरील ईच्छादेवी मंदिरा जवळील सिध्दीविनायक हॉस्पिटल समोरून दुचाकीवरून जात असलेल्या आजीबाईंना चक्रर आल्याने त्यांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे संजय धनुरे हे तात्काळ मदतीसाठी धावून येऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आजीबाईंना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासल्याने पाटील परिवाराने त्यांचे आभार मानले. दरम्यान ही घटना गुरूवार दि. 29 एप्रिल 2021 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

एरोंडोल तालुक्यातील पिंपळ कोठा येथील वयोवृद्ध महिला कलाबाई मुरलीधर पाटील या त्यांचा मुलगा वासुदेव मुरलीधर पाटील याच्या दुचाकीवरून जळगावला येत असतांना ईच्छादेवी मंदिरा पुढील सिध्दीविनायक हॉस्पिटल समोरून जात असलेल्या दुचाकी वरील आजी बाई यांना चक्कर येऊन त्रास होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे व संजय धनुरे यांनी त्यांना तात्काळ खाली उतरवून आजीबाईंना पाणी पाजून व बिस्किट खाऊ घालून धिर दिला. त्यानंतर थोडयावेेळाने रिशा थांबवून आजीबाईंना त्यांच्या मुलास घरी रवाना केले. मनोज ठाकरे व संजय धनुरे यांच्या कार्याचे कौतुक उपस्थित नागरीकांनी देखील केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

पदवीधर उमेदवारांना मोठी संधी… SBI ची ५ हजार रिक्त पदांची भरती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पदवीधर उमेदवारांना मोठी संधी… SBI ची ५ हजार रिक्त पदांची भरती

पदवीधर उमेदवारांना मोठी संधी... SBI ची ५ हजार रिक्त पदांची भरती

ताज्या बातम्या

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us