Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजही काही लोक माझ्यासोबत..; नेमकं असं काय म्हणाली सनी लियोनी

Editorial Team by Editorial Team
August 19, 2022
in मनोरंजन
0
आजही काही लोक माझ्यासोबत..; नेमकं असं काय म्हणाली सनी लियोनी
ADVERTISEMENT

Spread the love

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लियोनी लवकरच दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या सोशल अकाउंटवरुन चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, या चित्रपटाचं शीर्षक काय असणार, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सनीने आपल्या फिल्मी करिअरबाबत काही महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

पण गेल्या काही दिवसांत अचानक सगळं बदललं. जणू करिअरला ब्रेक लागला. आता तर सनीकडे कामचं नाहीये. ना नव्या सिनेमाच्या ऑफर, ना नवे आयटम सॉन्ग. अर्थात सनी खचली नाहीये.

काही वर्षांआधी सर्वांना सनीसोबत काम करायची इच्छा होती. पण आता तिच्या बरोबर काम करायला कुणी तयार होत नाहीये. असं का? एका मुलाखतीत सनी यावर बोलली.
‘जिस्म 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणा-या सनीचे आजही देशभर चाहते आहेत. पण तिच्या हाताला काम नाहीये. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सनीने ही खंत बोलून दाखवली.
ती म्हणाली, 2012 ची सनी आणि आत्ताची सनी खूप बदललीये. मी आत्ता एक वेगळी व्यक्ती आहे. फिल्म इंडस्ट्रीत मी खूप अपेक्षा घेऊन आले होते. या इंडस्ट्रीचा भाग होऊन आनंदी होते. सगळ्यांकडून खूप प्रेम मिळालं. त्यांची मी आभारी आहे.
पुढे ती म्हणाली, काही लोकांनी मोकळ्या मनाने इंडस्ट्रीत माझं स्वागत केलं. पण काही असं करू शकले नाही. बॉलिवूडचे काही लोक, काही प्रॉडक्शन हाऊसेस अद्यापही माझ्यासोबत काम करण्यास कचरतात. अर्थात यामुळे मला काही फरक पडत नाही.
मी अनुराग कश्यपसोबत नुकताच एक प्रोजेक्ट साईन केला आहे. मी त्याची व त्याच्या टीमची आभारी आहे. तुम्हाला संधी देणाºया माणसाचे मनापासून आभार मानले पाहिजेत. कारण हाच एक क्षण तुमचं आयुष्य बदलतो, असं ती म्हणाली.
खरे तर सनी लियोनीच्या कामाबद्दल सगळेच जाणतात. पण तिच्या स्ट्रगलबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्या स्ट्रगलिंग काळात सनीने एका जर्मन बेकरीत काम केले होते. याशिवाय तिने एका टॅक्स फर्ममध्येही पार्टटाईम जॉब केला होता.
बेकरीत काम करत असताना सनी पॉर्न इंडस्ट्रीकडे कशी वळली, याचीही एक कथा आहे. सनीची एक मैत्रीण खूप चांगली डान्सर होती. तिनेच लोकप्रिय अ‍ॅडल्ट मॅगझिन ‘पेंट हॉऊस’च्या एका फोटोग्राफरशी सनीची ओळख करून दिली.
त्यानंतरच सनीने पॉर्न इंडस्ट्रीत आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी सनी बॉलिवूडकडे वळली. सनीनं एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, रईस, करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लियोनी आणि रागिनी एमएमएस रिटर्न्स हे सिनेमे केलेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलिसांना लॉजवर १३ जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळली; मुली म्हणाल्या.. 

Next Post

महाराष्ट्रातील या महापालिकेत बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती

महाराष्ट्रातील या महापालिकेत बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us