Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप ; खान्देशातील हजारो शेतकऱ्यांच्या भेटीमुळे विक्रमी प्रतिसाद

najarkaid by najarkaid
November 13, 2022
in Uncategorized
0
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप ; खान्देशातील हजारो शेतकऱ्यांच्या भेटीमुळे विक्रमी प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेजच्या मैदानावर अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या तीनच दिवसात खानदेशातून 80 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेटी दिल्या. या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचा उद्या सोमवार रोजी समारोप होत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.

मजूर समस्येला पर्याय व करार शेतीचे स्टॉल्स ठरले आकर्षण

मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी फळभाज्या – भाजीपाला, बांबू, सुबाभूळ याच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची तसेच बँक कर्जाबद्दल माहिती, दूध काढणी यंत्र, कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स प्रमुख आकर्षण ठरले. चार एकरवरील या कृषी प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले शेतकरी, कृषी उद्योजक, अधिकारी व शास्त्रज्ञ यांचा सत्कार झाला. सत्कारार्थी पुढील प्रमाणे –
सुनिल नंदुरबारे (शिंगाईत ता. जामनेर), प्रशांत पाटील (सावखेडा), डॉ. अनुप पाटील (अजनाड ता. रावेर), महेंद्र पाटील (भोरस ता. चाळीसगाव), प्रताप पाटील (मु. लोणे पो. भोणे ता. अमळनेर), शशांक पाटील (तांदलवाडी ता. रावेर), बहिणाबाई शेतकरी गट (कोंढावळ), सहारा कापूस गट (सोनाळे ता. जामनेर), भगवान पाटील (लोणी ता. पारोळा), देविदास शिंदे (औरंगाबाद),

दीपक परदेशी (भरारी फाउंडेशन), संजय पवार (पोकरा, जळगाव), डॉ. विक्रांत भालेराव (शास्त्रज्ञ, धुळे), अंजली चव्हाण (नगरदेवळा ता. पाचोरा), अभिलाष नागला (अंजाळे, ता. यावल), संदीप माळी व उमेश सोनार (रमोरफळ ता. पारोळा), बसवंत मधमाशी उद्यान (पिंपळगाव (ब.), जि. नाशिक), पांडुरंग बोधले (धरतीधन ॲग्रो सेल्स जळगाव), ललित लोढाया (महावीर कृषी सेवा केंद्र, जळगाव), मनोज पाटील (नांद्रा बुद्रुक ता. जि. जळगाव), राजेंद्र चव्हाण (कानळदा ता. जि. जळगाव), विनोद परदेशी (गणेश नर्सरी, चाळीसगाव), अविनाश पाटील (गांधलीकर अँग्रोटेक, संचालक), मधुकर गवळी (संस्थापक, ओम गायत्री समूह)

जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, पूर्वा केमटेक, नमो बायोप्लांट्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलीस भरतीची परीक्षा मराठी मधून तर चुकीच्या उत्तराचे गुण कपात नाही होणार ; परीक्षेचा पॅटर्न ठरला, आवश्यक जाणून घ्या…

Next Post

उद्धव ठाकरेंना आमदार सोडून गेले तर उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत ?

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
चित्रपटगृहात जाऊन मारहाण करणे  शिंदे फडणवीसांच्या राज्यात सहन करणार नाही  – चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

उद्धव ठाकरेंना आमदार सोडून गेले तर उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत ?

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us