Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्याकरीता महसूल विभागाचा मोठा निर्णय ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्र..

Editorial Team by Editorial Team
April 12, 2023
in जळगाव
0
अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्याकरीता महसूल विभागाचा मोठा निर्णय ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्र..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात गौण खनिजांचे उत्खनन व वाहतूकीचे सनियंत्रण व देखरेख करण्यासाठी महाखनिज ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्या माध्यमातून गौण खनिजांचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्याकरीता गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS व्दारे Real Time Monitoring करण्यासाठी GPS Device बसविणे व गौण खनिज उत्खनन परवानगीची प्रक्रिया ऑनलाईन करणे आणि ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्याबाबत महसूल व वन विभागाने निर्देश दिले आहेत.

त्यानुसार यापुढे Automotive Research Association of India (ARAI) व्दारे प्रमाणित Automotive Industry Standard 140 IRNSS (AIS -140 IRNSS) प्रमाणके असलेला GPS Devices गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसविणे अनिवार्य आहे. असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनास GPS Device नसल्यास अशा वाहनांना 1 मे, 2023 पासून वाहतूक पास निर्गमित करण्यात येणार नाही. 1 मे, 2023 पासून खाणपट्टा मंजूरी, खाणपट्टा नुतनीकरण, अल्प मुदत तथा तात्पुरते परवाना अर्ज, गौण खनिज विक्रेता लायसन व त्याच्या नुतनीकरणाबाबत अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच महाखनिज या संगणक प्रणालीवर स्वीकारण्यात यावेत. 1 मे, 2023 नंतर कोणताही उपरोक्त अर्ज ऑफलाईन स्वीकरण्यात येऊ नयेत, सदर अर्जाच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या डिजीटल सिग्नेचर (Digital Signature) ने ऑनलाईन करण्यात यावी.

हे पण वाचा..

सरकारने केली मोठी घोषणा! ‘या’ तीन बचत योजनांवर मिळणार उत्कृष्ट व्याज..

जळगावात चंद्रशेखर बावनकुळेंनी चंद्रकांत पाटलांचे ते वक्‍तव्‍य खोडून काढले ; नेमकं काय म्हणाले?

सोन्याने घेतला पुन्हा वेग, चांदीही विक्रमी उच्चांकाच्या दिशेने ; पहा आजचा नवीन भाव?

GPS Devices बसविण्यासाठी दिलेल्या कालावधीनंतर महसूल यंत्रणेकडून नियुक्त भरारी पथकाकडून अथवा जिल्हाधिकारी नामनिर्देशित करतील अशा व्यक्तीकडून निरीक्षणाच्या वेळी GPS Device शिवाय गौण खनिजांची वाहतूक करणारी वाहने आढळून आली, तर असे उत्खनन व वाहतूक अवैध समजून त्याविरुध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) व ४८ (८) तसेच महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ व शासनाने दंडाबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्याविरुध्द कारवाई करण्यात यावी. याबाबत केलेल्या कार्यवाहीवर नियंत्रण करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची राहील. असेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू ; हे आहे कारण?

Next Post

सरकारने कर्मचाऱ्यांना दिला 440 व्होल्टचा शॉक ! मोठे नुकसान होणार? नेमकं काय आहे

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी ! वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांच्या ‘या’ भत्त्यावर घातली बंदी

सरकारने कर्मचाऱ्यांना दिला 440 व्होल्टचा शॉक ! मोठे नुकसान होणार? नेमकं काय आहे

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us