Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवघ्या पाच वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने दिला बंपर परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल

Editorial Team by Editorial Team
September 22, 2022
in राष्ट्रीय
0
ही बँक देतेय घरी बसून 10 लाख रुपयांचा लाभ, तुमचं तर नाहीय यात खात
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : शेअर बाजारातील काही मल्टीबॅगर स्टॉक असे आहे ज्यांनी गेल्या काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. अशातच एका मल्टीबॅगर स्टॉकबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  Jyoti Resins and Adhesives असे या स्टॉकचे नाव असून वघ्या 5 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 6,800 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे लक्षात घ्या की, 5 वर्षांपूर्वी 25 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 1,725 ​​रुपयांच्या पातळीवर आले आहेत. अलीकडेच कंपनीकडून गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्सही देण्यात आले आहेत. गुरुवारीही NSE वर हे शेअर्स 4.17 टक्क्यांनी वाढून 1,725 ​​रुपयांवर पोहोचले.

गेल्या 1 महिन्यात यामध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 22 ऑगस्ट रोजी या शेअर्सची किंमत 1118.67 रुपये होती. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत यामध्ये 162.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यादरम्यान तो 656.57 रुपयांवरून 1,725 ​​रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 362 टक्के इतका मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या 1 वर्षातयामध्ये 546 टक्क्यांनी वाढ पहायला मिळाली आहे. तसेच गेल्या 5 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 6,800 टक्के रिटर्न दिला आहे. 17 डिसेंबर 1993 रोजी Jyoti Resins and Adhesives ची स्थापना करण्यात आली. हे गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. हे रेझिन आणि एडहेसिव्ह तयार करते.

जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 6,900,000 रुपये झाले असतील. तसेच जर एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला आता 262,729 रुपये मिळाले असतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 646,672 रुपये झाले असतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, एका वर्षात तुम्हाला बँकेपेक्षा जास्त फायदा मिळेल

Next Post

Video : मळमळ होऊ लागल्याने फलाटावरुन वाकला, तितक्यात लोकल आली अन्.. धुळ्याच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
Video : मळमळ होऊ लागल्याने फलाटावरुन वाकला, तितक्यात लोकल आली अन्.. धुळ्याच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

Video : मळमळ होऊ लागल्याने फलाटावरुन वाकला, तितक्यात लोकल आली अन्.. धुळ्याच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us