Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे…पत्नीने मोबाईलसाठी पतीचे विळ्याने कापले ओठ

Editorial Team by Editorial Team
October 16, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
अरे बापरे…पत्नीने मोबाईलसाठी पतीचे विळ्याने कापले ओठ
ADVERTISEMENT

Spread the love

भंडारा : मोबाईलच्या नादात कोण करेल याचा काहीही नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना भंडाऱ्यातील मासळ येथे घडली आहे. पत्नीने मोबाईलसाठी पतीचे विळ्याने ओठ कापल्याचे प्रकार घडला.  याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे कि, भंडाऱ्यातील मासळ येथे खेमराज बाबुराव मुल (वय – 40) हे राहातात. त्यांचा मोबाईल बिघडला असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीचा मोबाईल घेतला. मात्र, दोन दिवस उलटूनही त्यांनी पत्नीला तिचा मोबाईल परत केला नाही . त्यामुळे गुरुवारी (14 ऑक्टोबर) त्यांच्यात मोबाईलसाठी खूप भांडण झालं. हे भांडण इतक्या टोकाला गेलं की पत्नीने रागाच्या भरात येऊन घरातील विळा खेमराज यांना फेकून मारला. हा विळा खेमराज यांच्या तोंडावर बसला आणि त्यात त्यांचे ओठ कापले गेले.

यानंतर तशाच जखमी अवस्थेत खेमराज हे लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर खेमराज यांच्या जबाबावरुन आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या पत्नीविरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात कलम 324 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रात्रीच्या अंधारात बैलगाडी विहिरीत पडली : शेतमजूरासह बैलाचा बुडून मृत्यू

Next Post

पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू

पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us