Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे..आईने पोटच्या दोन वर्षाच्या पोराला फेकले विहिरीत

Editorial Team by Editorial Team
December 7, 2021
in राज्य, क्राईम डायरी
0
अरे बापरे..आईने पोटच्या दोन वर्षाच्या पोराला फेकले विहिरीत
ADVERTISEMENT

Spread the love

लातूर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील राठोडा गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. एका वेडसर आईने पोटच्या दोन वर्षाच्या पोराला विहिरीत फेकल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी समोर आलीय.  सदरील वेडसर आईला निलंगा पोलिसांनी अटक केली आहे.

राठोडा (ता. निलंगा) येथील माया व्यंकट पांचाळ या महिला गेल्या अनेक दिवसांपासून वेडी झाली असून तिचा पती लातूर येथे खाजगी कंपनीत वॉचमन म्हणून काम करतो. पत्नी आणि दोन वर्षाचा एक मुलगा राठोडा येथे गावाकडे राहत होते. सदरील वेडसर महिलेने पोटच्या पोराला पाण्याने भरलेल्या विहिरीत टाकून दिले आणि घराकडे निघून गेली. सदरील लहान मुलाचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्यामुळे लोकांना आढळून आले असता गावातील लोकांनी निलंगा पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे व पोलिस निरिक्षक बाळासाहेब शेजाळ यानी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून सदरील मयत लहान मुलाचे प्रेत पाण्याबाहेर काढून निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात शेवविच्छेदन करत अंत्यसंस्कारासाठी प्रेत वडील व्यंकट पांचाळ यांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, सदरील आरोपी आई माया पांचाळ यांच्यावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पोटच्या आईने आपल्या एकुलत्या एक मुलाला वेडाच्या भरात विहिरीत फेकून जीव घेतल्याने राठोडासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

BSNLचा 249 रुपयांच्या प्लॅन, 60 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळतोय

Next Post

सुवर्णसंधी! जळगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात?

सुवर्णसंधी! जळगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us