Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या: रामदास आठवले

najarkaid live by najarkaid live
February 21, 2020
in राज्य, राजकारण
0
अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या: रामदास आठवले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी भूखंड देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊ, असंही त्यांनी सांगितलं. 

अयोध्येत बुद्ध मंदिर उभारण्यासाठी जवळपास २० एकर जागा दिली जावी, अशी आमची मागणी आहे. यासंबंधी लवकरच योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ, असंही आठवले म्हणाले. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं दिला. ती जागा हिंदूंची असल्याचा निकाल न्यायालयानं दिला होता. त्यामुळं त्या जमिनीवर राम मदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तसंच मुस्लिमांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही न्यायालयानं सरकारला दिले होते. निकालात राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार राम मंदिर उभारणीसाठी आता ट्रस्टची स्थापना केली आहे. दरम्यान, आता अयोध्येत बुद्ध मंदिर उभारण्यासाठी भूखंड देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आमच्या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही ट्रस्ट स्थापन करून अयोध्येत जमीन घेऊन तिथे बुद्ध मंदिर उभारू, असंही त्यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉमर्स अभ्यास मंडळावर शहाणे बंधूंसह प्रा. सांगवीकर

Next Post

विवेकानंद शाळेत ७२० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
विवेकानंद शाळेत ७२० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन

विवेकानंद शाळेत ७२० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us