Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ; आजपासून ६ दिवस पूजा-अर्चा, असं असेल संपूर्ण कार्यक्रम वेळापत्रक

najarkaid by najarkaid
January 16, 2024
in राष्ट्रीय
0
आयोद्धा प्रभू श्रीरामाचे VIP दर्शन देण्याच्या नावानं भक्तांची लुबाडणूक करणारी टोळी झाली सक्रिय
ADVERTISEMENT

Spread the love

अयोध्या -: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या सोहळ्याचे अयोध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ होतं असून पुढील ६ दिवस पूजा-अर्चा होणार आहे. भव्य नवीन मंदिराच्या गर्भगृहात विराजमान करण्यासाठी म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगिराज यांनी साकार केलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची निवड झाली आहे.श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे दरम्यान त्याच्या आधीच्या विधींना आज १६ जानेवारीपासून प्रारंभ होतं आहे.

प्रायश्चित्त पूजेने प्रारंभ….

संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात छोटीशीदेखील चूक झाली तर तिचे कोणतेही परिणाम होऊ नयेत, यासाठीच्या प्रायश्चित्त पूजेने विधीला सुरुवात करण्यात येणार आहे.

सध्या तात्पुरत्या मंदिरात विराजमान रामलल्ला व अन्य मूर्तींना मिरवणुकीने आणि मंत्रोच्चारात १७ जानेवारीला नवीन मंदिर परिसरात आणले जाईल. पवित्र नद्यांच्या जलाचा मूर्तीना अभिषेक, अष्टगंध, केशर, विविध प्रकारची अत्तरे, दूध, पंचगव्याचा अभिषेक केला जाईल. शर्कराधिवास या विधीमध्ये मूर्तीना साखरेत ठेवले जाते आणि साखरयुक्त जलाने अभिषेक केला जातो. फलाधिवासामध्ये मूर्ती फळांमध्ये ठेवणे, त्यासाठीची पूजा केली जाते. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी संपूर्ण सोहळ्याची माहिती दिली.

असे आहे वेळापत्रक

१६ जानेवारी: प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन

१७ जानेवारी : रामलल्ला मूर्तीचा मंदिरपरिसरात प्रवेश

१८ जानेवारी (सायंकाळी) : तीर्थपूजन आणि जलयात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास

१९ जानेवारी (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास. सायंकाळी : धान्याधिवास

२० जानेवारी (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास. सायंकाळी पुष्पाधिवास २१ जानेवारी (सकाळी) : मध्याधिवास.सायंकाळी – शय्याधिवास

२२ जानेवारी : प्राणप्रतिष्ठा सोहळा

पूजाविधीचे संयोजक : गणेश्वर शास्त्री द्रविड

प्रमुख आचार्य : लक्ष्मीकांत दीक्षित (काशी)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव ; चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात नेत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा आज वितरण सोहळा 

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा १६ जानेवारीस वितरण सोहळा 

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा आज वितरण सोहळा 

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us