Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अयोध्या कारसेवकांच्या सन्मानाने जळगाव शहरात श्रीराम कथेला सुरुवात

जेष्ठ कारसेवक वय वर्ष ९४ श्रीमती. सुलोचनाताई इखे व श्री. दिपकजी घाणेकर यांच्यासह ६० कारसेवकांचे हृदयस्पर्शी सन्मान

najarkaid by najarkaid
January 20, 2024
in जळगाव
0
अयोध्या कारसेवकांच्या सन्मानाने जळगाव शहरात श्रीराम कथेला सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत आहे. यापार्श्वभूमींवर शिवतीर्थ मैदान येथे आज दि. २० ते २४ जानेवारी पर्यंत ह.भ.प. दादा महाराज जोशी यांचे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून, शिवमहापुराण समिती व आ. राजूमामा भोळे मित्र परिवार यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी चिमुकले राम मंदीर येथे दुपारी १२.१५ वाजता श्रीराम गाथेचे पूजन व आरती आ. सुरेश भोळे (राजूमामा) व माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते व समिती सदस्य यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. आ. राजूमामा यांनी प्रभू श्रीरामाची गाथा आपल्या डोक्यावर घेऊन खुल्या जीप मध्ये विराजमान झाले. व चिमुकले राम मंदिर येथून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात श्रीराम गाथेचे कथास्थळ शिवतिर्थ मैदान येथे दुपारी १.०० वाजता आगमन झाले. या मिरवणूकीत सहभागी श्रीराम, सीतामाता, श्री लक्ष्मण व हनुमंत यांच्या सुंदर वेशभूषा बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते व कलश धारी महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत भव्य श्रीराम कथेचे निरुपण चिमुकले राममंदिराचे ह.भ.प. दादा महाराज जोशी यांनी आजच्या प्रवचनात रघुकुल परिचय व गंगा अवतरण या विषयीची कथा सांगितली.

कारसेवकांचा हृदयस्पर्शी सत्कार
या दरम्यान, आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते जळगाव शहरातील अयोध्येतील कारसेवेमध्ये सहभागी झालेल्या सर्व जेष्ठ व दिवंगत तसेच कारसेवेकांचे अयोध्येतील श्रीराम मंदिरची प्रतिकृती व श्रीराम जय राम नावाची भगवी शाल देऊन सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यात सर्वात जेष्ठ सुलोचनाताई इखे, दिपकजी घाणेकर यासह ६५ कारसेवकांचा सन्मान करण्यात आले.

यामध्ये उदय भालेराव, मंगेश कुलकर्णी, प्रल्हाद ठाकरे, राजेंद्र मराठे, मुकुंद मेटकर, दीपकराव घाणेकर, शशिकांत पाटील, रमेश जोगी, संजय सोनवणे, राजू मांढरे, सुशील भावसार, गीताजंली ठाकरे, हेमंत गौड, दिनेश गौड, नितीन चिंचोले, अभय कुलकर्णी, किरण बारी, शशिकांत रामदास पाटील, अभय सुरेश कुलकर्णी, भगवान सुर्जन सोनवणे, दिलीप बक्सु सपकाळे, चिंतमण भिवसन बाविस्कर, नामदेव उखा सपकाळे, महेश रामचंद्र सोनवणे, रमेश सपकाळे यासह कारसेवकांचे सत्कार करण्यात आले. यासोबत दिवंगत कारसेवकांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. राम राम जय श्रीरामाच्या जय घोषात चिमुकले राममंदिराचे दादा महाराज जोशी यांच्या मधूरवणीत पाच दिवशीय कथेला मोठ्या उत्सहात सुरूवात करण्यात आली यात त्यांनी रामायणाचा आधार घेत आई, वडिल, भाऊ-बहिण, भाऊ-भाऊ, पती-पत्नी यांच्या नात्यांसंबंधांचे महत्त्व विषद केले. राम हा शब्द शरीरातील अग्नी प्रजज्वलीत करतो. ही अग्नी शरीराला बलवान करुन प्रतिकार शक्ती वाढवतो अन्यथा प्रतिकार शक्ती कमी होती, राम नाम हे शक्तीकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कथेच्या शेवटी जेष्ठ उपस्थित कारसेवक व आ. सुरेश भोळे (राजूमामा) मा. महापौर सीमाताई भोळे, भाजप जिल्हाअध्यक्षा महानगर सौ. उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस सौ. ज्योतीताई निंभोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

Next Post

धक्कादायक : जळगाव येथे ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
धक्कादायक : जळगाव येथे ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक : जळगाव येथे 'चाइल्ड पोर्नोग्राफी'चे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us