Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमित शहांचा ‘रोड शो’ आणि गिरीश महाजनांचं नेहमीच्या अंदाजात नियोजन….

najarkaid live by najarkaid live
April 20, 2021
in राज्य, राजकारण
0
अमित शहांचा ‘रोड शो’ आणि गिरीश महाजनांचं नेहमीच्या अंदाजात नियोजन….
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- पश्चिम बंगाल मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सरू असुन भारतीय जनता पक्षानं ममता दीदींच्या पराभवासाठी प्रचारात कुठलीच कसर ठेवलेली दिसत नाही दरम्यान महाराष्ट्र भाजपचे संकट मोचक माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन (girish mahajan )आपल्या नेहमीच्या अंदाजात अमित शहा यांच्या रोड शो चे नियोजन करून प्रचारात सहभागी होतांना दिसले.

दरम्यान पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारासाठी व नियोजनासाठी महाराष्ट्र भाजपचे संकटमोचक माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन हे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगाल मध्ये ठाण मांडून आहेत.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या सोबत प्रचारात सहभागी आ. गिरीश महाजन

बालूरघाट येथे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (अमित शहा) यांचा जोरदार शक्तिप्रदर्शनासह ‘रोड-शो’ झाला याचे नियोजन देखील गिरीश महाजन यांनी केले व प्रचारात सुद्धा सामील झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत खुद्द गिरीश महाजन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

रोड शो चे नियोजन करतांना आ. गिरीश महाजन
रोड शो चे नियोजन करतांना आ. गिरीश महाजन

महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होतं असतात तेव्हा तेव्हा गिरीश महाजन स्वतः मैदानात उतरून बारीक सारीक गोष्टींचा आढावा घेत नियोजन करतात, हजारो जनसमुदाय उपस्थित असलेल्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा सहज फेरफटका मारून नियोजनाची खात्री करून घेण्याचा आ. महाजणांचा अंदाज त्यांच्या चाहत्यांना आवडतो त्याच अंदाजात आ. गिरीश महाजन हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री अमित शहांच्या ‘रोड शो’ चे नियोजन करतांना दिसून येत आहे. आ. महाजन यांचा हा अंदाज अनेकांना भुरळ घालतो हे निश्चित.

आ. गिरीश महाजन यांचं ट्विट
आ. गिरीश महाजन यांचं ट्विट

Spread the love
Tags: #amit shah#bjp maharashtra#girish mahajan
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात ‘सूक्ष्म कंटेनमेंट’ क्षेत्रासाठी ‘एसओपी’ जारी

Next Post

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींकडून 63 लाखाचा दंड वसूल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींकडून 63 लाखाचा दंड वसूल

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us