Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर तालुक्यातील सट्टा जुगारावर डीवायएसपीची वक्रदृष्टी,मारवड नंतर शिरसाळे येथे धाड

सहाजनांना रंगेहाथ अटक,पाच मोटार सायकलिंसह १ लाख २६ हजार रुपयांचा

najarkaid by najarkaid
January 2, 2021
in जळगाव
0
इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!
ADVERTISEMENT

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर –  तालुक्यातील शिरसाळे बुद्रुक येथे सट्टा व झन्ना मन्ना जुगार खेळताना डीवायएसपीच्या सह पथकाने धाड टाकून काल सायंकाळी सहा जणांना पाच मोटार सायकलिंगसह १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रंगेहात सहाही जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की डीवायएसपी राकेश जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरसाळे बुद्रुक येथे गावं विहिरीच्या च्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी काही लोक झन्ना मन्ना हा जुगाराचा प्रकार पैसे लावून खेळत आहेत अशी डीवायएसपी जाधव यांनी पथकातील कर्मचारी कळवली व आपल्या पथकासह तात्काळ शिरसाळ्या कडे रवाना झाले या पथकात डीवायएसपी राकेश जाधव ,हवालदार हितेश बेहेरे,प्रशांत पाटिल,कैलास सळूखे,सुहास पाटिल यांचे पथक शिरसाळे तेथे पोहोचल्यावर गाव विहिरीच्या बाजूला काही लोक पैशांवर जुगार खेळताना निदर्शनास आले.

जुगार खेळणाऱ्यावर पथकाने चोहू बाजूने घेरून छापा टाकला असता त्यात सहा जणांना जागेवरच पकडण्यात आले त्यात रईस शेख मज्जित वय ३१, पंडित पितांबर पाटील वय ४७ ,निसार शेख नसीर वय ५०, सिरजुद्दिन शेख वय ३८ राहणार शिरसाळे पोपट अर्जुन चौधरी वय ६६ वरील सर्व राहणार शिरसाळे ता अमळनेर संभाजी आत्‍माराम पाटील वय ५२ राहणार पिंपळे यांचेकडून पाच वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकलिंसह त्यांची किंमत १ लाख रुपये व रोकड २५ हजार ६७२ रुपयांचा असा एकूण १ लाख २५ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

एकूण मुद्देमाल पंचा समोर हस्तगत करून जप्त करीत वरील सहा आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली असून हवालदार हितेश बेहेरे यांच्या फिर्यादीवरून वरिल सहा ही आरोपींन विरुद्ध मारवाड पोलिस स्टेशनला मुंबई जुगार ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार प्रकाश साळुंखे करीत आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित रक्तदान शिबिरात 51 दात्यांनी केले रक्तदान

Next Post

जातीच्या दाखल्याअभावी अनुसूचित जमाती चार राखीव जागांसाठी एकही अर्ज दाखल नाही

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

जातीच्या दाखल्याअभावी अनुसूचित जमाती चार राखीव जागांसाठी एकही अर्ज दाखल नाही

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us