Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; आता स्थिती कशी आहे ते जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
March 2, 2023
in मनोरंजन
0
अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; आता स्थिती कशी आहे ते जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

मिस युनिव्हर्स राहिलेल्या 47 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनबद्दल अशी बातमी आहे, की तिच्या चाहत्यांना धक्का बसेल.  सुष्मिता सेनला हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याची माहिती तिनेच खुद्द सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी तिला चाहत्यांनी तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला सांगितले आहे.

अभिनेत्रीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जी वाचल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. नेहमी तंदुरुस्त राहणाऱ्या सुष्मिता सेनने अशी धक्कादायक पोस्ट टाकली आहे की ती वाचून सगळेच हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘नेहमी तुमच्या हृदयाची काळजी घ्या. काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकण्यात आला. माझे हृदयरोगतज्ज्ञ म्हणाले की तुमचे हृदय खूप मोठे आहे. ज्यांनी वैद्यकीय मदत दिली त्या सर्वांचे आभार.

यासोबत सुष्मिता सेनने पुढे लिहिले- ‘ही पोस्ट माझ्या त्या सर्व चाहत्यांसाठी… की मी आता बरी आहे आणि पुन्हा आयुष्यात परतले आहे.’अभिनेत्री नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दुसरीकडे, वर्क फ्रंटवर, अभिनेत्री लवकरच आर्या 2 मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्रीचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवरी लग्नाच्या मिरवणुकीची पाहत होती वाट ; फोन करताच वराचे वडील म्हणाले.. ते वाक्य ऐकून सगळे झाले हैराण 

Next Post

दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतुदी मध्ये वाढ ;आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतुदी मध्ये वाढ ;आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतुदी मध्ये वाढ ;आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us