Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांनी नागरिकांशी साधला संवाद ; प्रचार रॅलीवर फुलांची उधळण

najarkaid by najarkaid
November 9, 2024
in Uncategorized
0
अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांनी नागरिकांशी साधला संवाद ; प्रचार रॅलीवर फुलांची उधळण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांना विविध समाजातील लोकांकडून जोरदार समर्थन मिळू लागले आहे. शहरातील डॉ. आंबेडकर नगर, कुंभार वाडा, कोळी वाडा, बालाजी पेठ, बागवान मोहल्ला, भवानी पेठ या भागांतील नागरिकांनी त्यांना सामूहिक पद्धतीने पाठिंबा दिला आहे. यासह, प्रचार रॅली दरम्यान डॉ. अश्विन सोनवणे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली आणि त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रचार रॅलीत अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासोबत राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे, शैलेंद्र सोनवणे, विशाल सोनवणे, प्रकाश अण्णा सोनवणे, रतिलाल सपकाळे, पंकज सपकाळे, कैलास सोनवणे, मनोज सोनवणे, किरण सैंदाणे, विलास सोनवणे, राहुल ठाकरे (मोगली बाबा), भगवान सोनवणे, मंगलाताई सोनवणे, अर्जुन सोनवणे, शेरा सोनवणे, संगीताताई कोळी, जित सोनवणे, सूर्या सोनवणे, शिवम सोनवणे, भाविक सोनवणे, रतन कोळी, कैलास सोनवणे, आकाश पारधे, राहुल मिस्त्री, धीरज धनगर, बबलू कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभा निवडणूक ; एमसीएमसी ची पूर्व परवानगी न घेता समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस

Next Post

जळगाव ग्रामीणचं नंदनवन करणारा आमदार, शिवसेनेचा सच्चा शिलेदार गुलाबभाऊचं होणार ; शिवसैनिकांनीं व्यक्त केला विश्वास

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
जळगाव ग्रामीणचं नंदनवन करणारा आमदार, शिवसेनेचा सच्चा शिलेदार गुलाबभाऊचं होणार ; शिवसैनिकांनीं व्यक्त केला विश्वास

जळगाव ग्रामीणचं नंदनवन करणारा आमदार, शिवसेनेचा सच्चा शिलेदार गुलाबभाऊचं होणार ; शिवसैनिकांनीं व्यक्त केला विश्वास

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us