Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…अन मुख्यमंत्री स्वत:ची पाठ थोपटण्यात मग्न आहेत ; गिरीश महाजनांची राज्य सरकारवर टीका

tdadmin by tdadmin
August 10, 2021
in Featured, राजकारण
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.

‘महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्ष श्रेयवादाच्या लढाईत राज्याचे नुकसान करत आहेत. शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असून गेल्या दोन वर्षांत राज्यात कुठलीही ठोस कामे झालेली नाहीत. काही भागात पूरग्रस्त परिस्थिती तर काही ठिकाणी दुष्काळाचे सावट असल्याने जनता हवालदिल झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीव्हीवर भूलथापा मारून स्वत:चीच पाठ थोपटवून घेण्यात मशगूल आहेत’, अशा शब्दात भाजप नेते, आमदार गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले ​आहे. जळगाव जिल्हा भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते महाजन म्हणाले, ‘जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना भाजप सरकारच्या काळात परवानगी मिळाली होती. ती कामे सुरू देखील झाली होती. मात्र अनेक धरण प्रकल्पांची सुरू असलेली कामे या सरकारने बंद पाडली. ९० टक्के काम झालेल्या वाघूर धरणासाठी सध्याच्या सरकारने रुपयाचा सुद्धा निधी न दिल्याने ४५ हजार एकर शेती सिंचनापासून वंचित राहिली आहे. राज्यातील अपूर्ण प्रकल्पांची अशीच अवस्था आहे.

जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागात पैसाच नसल्याने कुठलीही कामे झाली नाहीत. त्यामुळे हा विभाग अस्तित्वात आहे की नाही? अशी अवस्था झाली असल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला. हे महाविकास आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे. आतापर्यंतचं सर्वात अपयशी सरकार राज्याला मिळालं असून भूलथापा मारण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. लोकप्रिय म्हणवून घेणारे मुख्यमंत्री स्वत:ची पाठ थोपटवून घेण्यात धन्यता मानत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरे ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यात आला

Next Post

ब्रेकिंग ; बीएचआर घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुनील झंवरला अटक

Related Posts

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
Next Post
ब्रेकिंग ; बीएचआर घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुनील झंवरला अटक

ब्रेकिंग ; बीएचआर घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुनील झंवरला अटक

ताज्या बातम्या

PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

July 30, 2025
Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

July 30, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya: आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 – जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस

July 30, 2025
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

July 29, 2025
Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us