Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन् ‘प्रपोज डे’ला तरुणीसमोरच तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

Editorial Team by Editorial Team
February 10, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
अन् ‘प्रपोज डे’ला तरुणीसमोरच तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | शहरातील फुले मार्केटच्या वर्दळीत व्हॅलेंटाईन वीक सुरू असताना एका तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे प्रेयसीसमोरच ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापल्याचे धक्कादायक घटना बुधवारी घडलीय. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेत तरुणास जीएमसीत दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

व्हॅलेंटाइन वीक सुरू असताना ‘प्रपोज डे’ला जळगावातील एका तरुणाला तरुणीने नकार कळवला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने बुधवारी दुपारी २ वाजता शहरातील फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते ती देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला.

हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, या घटनेमुळे फुले मार्केट परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

हे देखील वाचा :

जिओचा सर्वात जबरदस्त प्लॅन! कमी किमतीत मिळतील जास्त डेटा आणि अनेक फायदे

‘या’ ऑटोमॅटिक गाड्या 5 लाख रुपयांना खरेदी करा, मायलेजही खूप चांगले, जाणून घ्या सर्व काही

देशभरातील बँका ‘या’ दोन दिवस राहणार बंद! तातडीची कामे आधी करून घ्या

SBI ग्राहकांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा बंद होणार बँकिंग सर्व्हिस

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. पण महाराष्ट्र येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही ; संजय राऊत

Next Post

आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर, EMI धारकांना दिलासा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील

आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर, EMI धारकांना दिलासा

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us