Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही ; शेतकऱ्यांनो हे काम त्वरित करा

Editorial Team by Editorial Team
January 16, 2023
in राष्ट्रीय
0
सरकारकडून आर्थिक मदत हवी असल्यास, शेतकऱ्यांना येथे नोंदणी करावी लागेल, पैसे थेट खात्यात येतील
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेचा 13 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये या महिन्यात सरकारकडून जारी केला जाऊ शकते. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. या योजनेद्वारे शेतकर्‍यांच्या कुटुंबांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी संबंधित विविध कामांसाठी मदत केली जाते. या योजनेंतर्गत, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे अशा सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना लाभ मिळण्यास पात्र आहे. मात्र, यावेळी पीएम किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकत नाहीत.

फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातात ज्यांची पीएम किसान योजनेत नोंदणी झाली आहे आणि त्यांचे केवायसी देखील झाले आहे. दुसरीकडे, जर नोंदणी झाली असेल परंतु केवायसी केले नसेल, तर 13 व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात येणार नाहीत. PM किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी KYC असणे खूप महत्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा..

शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन म्हणाले…

अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी ! या वस्तूवरील कर माफ

आजोबा मांडीवर बसवतात अन्.. 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक खुलासा

दुर्दैवी घटना ; पतंग उडवीण्याच्या नादात मुलाचा विहरीत पडून मृत्यू ; संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला!

केवायसी ऑनलाइन करायचे असल्यास, ओटीपी आधारित ईकेवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. शेतकरी बायोमेट्रिक आधारित केवायसी देखील करू शकतात. बायोमेट्रिक केवायसीसाठी सीएससी केंद्रांना भेट देऊन केवायसी करता येईल. त्यामुळे जर पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचा लाभ हवा असेल, तर लवकरच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन म्हणाले…

Next Post

16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका झाली वेडी ; मुलासोबत झाली फरार अन्…

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका झाली वेडी ; मुलासोबत झाली फरार अन्…

16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका झाली वेडी ; मुलासोबत झाली फरार अन्...

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us