Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन्यथा उद्या हे स्वतःला नरेंद्रभाई मोदी समजतील अन्.. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

Editorial Team by Editorial Team
July 27, 2022
in राजकारण, राज्य
0
उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, वाचा जसंच्या तसं पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संजय राऊत यांनी घेतलेल्या सामनामधील मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित झाला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांवर जोरदार प्रहार केला आहे.

‘प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान… उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता, असं ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा…

SBI Alert : आता ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला, आजच जाणून घ्या

राजकीय भूकंप होणार ; भाजपचे १६ आमदार फुटणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रातील या विभागात भरती, जाणून घ्या पात्रता?

दरम्यान, या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, गडकरी म्हणाले होते आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे. लोकांना आमच्या पक्षात घेऊन आम्ही पुण्यवान करतो. आरोप असणारे त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार आहे? शिवसेनेच्या ज्या नेत्यांना २४ तासात तुरुंगात जातील असे आरोप होत होते ते भाजपात गेल्यावर स्वच्छ झाले. नवनव्या लोकांना त्रास दिला जातोय. हे सशक्त राज्यकर्त्याचं लक्षण नाही, असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुरुषांनी गिलॉयचे सेवन करावे, या समस्यांपासून मिळेल सुटका

Next Post

देशवासियांनो सावधान ! कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 23 टक्क्यांनी वाढ, वाचा ताजी आकडेवारी

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
चिंतेत भर ! भारतात कोरोनाच्या XE प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला, जाणून घ्या किती धोकादायक?

देशवासियांनो सावधान ! कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 23 टक्क्यांनी वाढ, वाचा ताजी आकडेवारी

ताज्या बातम्या

पत्नीसोबत वादातून पित्याचा अमानुष कृत्य; जुळ्या मुलींचा गळा चिरून खून

October 26, 2025
Canara Bank Securities Recruitment 2025: Trainee (Sales & Marketing) पदांसाठी 2025 भरती जाहीर

October 25, 2025
RRB Recruitment 2025: 8800+ नोकऱ्यांसाठी संधी, अर्ज प्रक्रिया, पात्रता व अंतिम तारीख

Crime News: मध्यरात्री टोळक्याचा 25 वर्षीय तरुणावर हल्ला

EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 पदांसाठी भरती – ऑनलाइन अर्ज करा

NPS vs UPS Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन गुंतवणूक पर्याय

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us