Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीकडून गेम, मुलानेही दिली साथ

Editorial Team by Editorial Team
June 12, 2022
in राज्य
0
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा : अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने हत्या केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात घडलीय. पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. आणि या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करण्यात आरोपी पत्नीला तिच्याच अल्पवयीन मुलाने मदत केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात येणार्‍या भुमराळा गावात एका महिलेने आपल्या मुलाच्या आणि प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आहे. आरोपी महिलेने आपला अल्पवयीन मुलगा आणि प्रियकर ज्ञानदेव आघाव या दोघांच्या मदतीने पती रामदास सरकटे यांची दोरीने गळा आवळून हत्या केली.

हे पण वाचा :

आता लवकरच मिळेल कन्फर्म सीट! रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवी सेवा, कसे बुक करायचे ते जाणून घ्या

तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील ; संजय राऊत

बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??

गिरीश महाजनांचे पीए अरविंद देशमुखांनी जिंकली १ लाखाची पैज, पण..

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
आरोपी पत्नीने प्रियकर ज्ञानदेव आघाव याच्या साहाह्याने पती रामदास सरकटे यांची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी पतीचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकला. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा केवळ बारा तासांच्या आत छडा लावला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘तारक मेहता…’च्या चाहत्यांना आणखी एक धक्का, आता हा कलाकार सोडणार मालिका

Next Post

नोकरीची संधी.. कामगार आणि रोजगार मंत्रालयात मोठी पदभरती

Related Posts

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Next Post
नोकरीची संधी.. कामगार आणि रोजगार मंत्रालयात मोठी पदभरती

नोकरीची संधी.. कामगार आणि रोजगार मंत्रालयात मोठी पदभरती

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us