Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा – अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

najarkaid by najarkaid
June 29, 2019
in जळगाव
0
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत  प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा – अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर
ADVERTISEMENT

Spread the love

   जळगाव, :- अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा.  विशेषत: 6 महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाचे काम प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर दिल्यात.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त डी.जी.नांदगावकर, उप पोलीस अधिक्षक, अमळनेर राजेंद्र ससाणे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक पी.सी.शिरसाठ, एकात्मिक आदिवासी विकास योजनेचे प्रकल्प अधिकारी व्ही.एम.गाढे, पोलीस निरीक्षक राजेंशसिंह चंदेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस.सपकाळे, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर पुढे म्हणाले की, न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन सदरची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. विशेषत: सहा महिन्यांपेक्षा प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी पर्यायाने पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. पोलीस तपासावरील प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा. अत्याचार पिडितांना नियमानुसार अर्थसहाय मंजूर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना  बैठकीत दिल्यात.

प्रारंभी  समाज कल्याण‍ विभागाचे सहायक आयुक्त डी.जी.नांदगावकर  यांनी माहे मे अखेरचे 33 व एप्रिल अखेरचे 31 असे एकूण 64 गुन्हे पोलीस तपासावर असून एप्रिल 2019 ते मे-2019 अखेर 64 प्रकरणांमध्ये 14 पिडीतांना अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले आहे. तसेच एप्रिल 2019 मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 3 पिडीतांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. तसेच मे-, 2019 मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 6 पिडीतांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. मे अखेर पर्यंत आरोपपत्र दाखल झाल्यानंतर एकूण 9 लाभार्थ्याना 9 लाख 31 हजार 250 रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रकरण निहाय गुन्ह्यांचा़ आढावा घेवून प्रकरणे लवकरात-लवकर निकाली काढून पिडीतांना तात्काळ न्याय देण्याचा प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना सर्व संबंधितांना दिल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशनच्या जलसंरक्षण अभियानास सुरवात

Next Post

पार्किंगमध्ये मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खुन !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us