Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलमध्ये चांद्रयान महोत्सवाचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी अवकाश तंत्रज्ञानावर व्याख्यानासह प्रदर्शनीसुद्ध

najarkaid by najarkaid
August 19, 2023
in Uncategorized
0
त्या ट्रक मध्ये ‘गोमास’ नसल्याचे पोलीस विभागकडून स्पष्टता ; १९ जणांना अटक, अफवावंर विश्वास ठेवू नका !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.१९ (प्रतिनिधी) – भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे चांद्रयान-३ चंद्रावर २३ ऑगस्ट ला उतरणार आहे. या ऐतिहासिक अवकाशीय घटनेचे औचित्य साधून अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल तर्फे २१ व २२ ऑगस्ट दरम्यान अनुभूती चांद्रयान महोत्सवाचे आयोजन केले आहे.
अवकाश तंत्रज्ञान तसेच इस्रो संदर्भात व्याख्यानांचे आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पेस मॉडेल चे प्रदर्शनसुद्धा यावेळी भरवले जाणार आहे. चांद्रयान महोत्सवानिमित्त खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांचे “अपोलो-११ ते चांद्रयान-३” याविषयावर मानवाच्या चंद्रसफरींचा इतिहास सांगणारे व्याख्यान २१ ऑगस्ट ला सकाळी १०.३० वाजेला अनुभूती इंग्लीश मिडीअम प्रायमरी स्कूल येथे आयोजित केले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजेला अमळनेर येथील वक्ते विजयसिंह पवार यांचे “अवकाशावर बोलू काही” याविषयावर व्याख्यान अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल सेकंडरी येथे आयोजीत केले आहे. याप्रसंगी कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. असे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

३७ दिवसांच्या कायदेशीर लढाईनंतर जेएसडब्ल्यू प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला हक्क – ॲड सिद्धार्थ इंगळे

Next Post

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us