Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्र न्यायालयाचा निकाल ; वीजचोरी प्रकरणी दोघांना न्यायालयाने ठोठावला कारावास

najarkaid by najarkaid
February 24, 2023
in जळगाव
0
सत्र न्यायालयाचा निकाल ; वीजचोरी प्रकरणी दोघांना न्यायालयाने ठोठावला कारावास
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार : वीजचोरीच्या वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी आढळलेल्या दोन आरोपींना शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकतीच सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शहाद्यातील संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

  महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे, सहायक अभियंता ए.जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता आर.के. गायकवाड, कनिष्ठ तंत्रज्ञ एल.एम. सोनवणे यांच्या पथकाने शहादा येथे तपासणी मोहीम राबवली. ८ डिसेंबर २०१५ रोजी केलेल्या तपासणीत गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या श्रीधर रमेश चौधरी याने मीटरमध्ये फेरफार करून ३ लाख १८ हजार ६८० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले.
तर ९ डिसेंबर २०१५ रोजी या तपासणीत महालक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या संजय ताराचंद चौधरी याने मीटरला जॅमर लावून ३ लाख ११ हजार ३१० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. दोन्ही आरोपींनी वीजचोरीचे निर्धारित बिल न भरल्याने त्यांच्यावर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.एस. दातीर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी चालली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील एस. ए. गिरासे यांनी महावितरणची बाजू मांडली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका ; शेअरही आपटले, वाचा नेमकं काय म्हटलं सुप्रीम कोर्टानं…

Next Post

महाराष्ट्रातील या दोन शहारांची नावं बदलली ; केंद्रासह राज्य सरकारची मंजुरी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
महाराष्ट्रातील या दोन शहारांची नावं बदलली ; केंद्रासह राज्य सरकारची मंजुरी

महाराष्ट्रातील या दोन शहारांची नावं बदलली ; केंद्रासह राज्य सरकारची मंजुरी

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us