Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात: अजित पवार

najarkaid live by najarkaid live
September 23, 2019
in राज्य
0
संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात: अजित पवार
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर – ‘राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या अनेकांच्या काही चुका झालेल्या आहेत. त्या झाकण्यासाठी त्यांनी पक्षांतर केले आहे. सहकारी संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात याचे भानही अनेकांना राहिले नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अकोले येथील सभेत केली. त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पिचड पिता-पुत्रांकडे होता.
या सभेत पवार यांनी पिचड यांच्यासह पक्ष सोडून गेलेल्या इतर नेत्यांवरही टीका केली. सरकारच्या कारभाराचाही त्यांनी समाचार घेतला. अकोले मतदारसंघात सर्वांनी एकत्र येऊन पिचड यांना झटका देण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, ‘स्थानिकांचा विरोध डावलून आम्ही पिचड पिता-पुत्रांना पक्षात मानाचे स्थान दिले. राज्यातील आणि सहकारी संस्थांमधील महत्वाची पदे दिली. तरीही त्यांनी पवारांचा विश्वासघात केला. त्यांच्या ताब्यातील साखर कारखाना असो की इतर संस्था, तेथे काय चालते याची माहिती आहे. संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात, याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या चुका झाकण्यासाठी राजे, नेते, सेनापती सोडून गेले आहेत. त्यांना जाऊ द्या, आता नवीन पिढी आणि महिलांना संधी देण्यात येत आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे दाखवून देण्यासाठी अशा लोकांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे.’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

500 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत-लष्करप्रमुख

Next Post

देशभरात शिक्षकांची 84 हजार पदे भरणार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
देशभरात शिक्षकांची 84 हजार पदे भरणार

देशभरात शिक्षकांची 84 हजार पदे भरणार

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us