Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे विधि सेवा शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन

najarkaid live by najarkaid live
July 20, 2024
in Uncategorized
0
श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे विधि सेवा शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आज दि. 20 जुलै रोजी तालुका विधी सेवा समिती पाचोरा, तालुका वकील संघ पाचोरा व श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
.. सर्वप्रथम पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा.श्री.जी.बी. औंधकर सो., न्यायमूर्ती मा. श्री.एस.व्ही.निमसे सो. ,न्यायमूर्ती श्रीमती जी.बी.बोरा मॅडम, पाचोरा तालुका वकील संघाचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण पाटील सो. यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ मॅडम व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
.. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर शाळेतील उप शिक्षिका श्रीमती श्रद्धा पवार मॅडम, ‘मुलांचे अधिकार’ या विषयावर ऍड.श्री. राहुल पाटील, ‘शिक्षणाचा अधिकार’या विषयावर ऍड. कु.चंचल पाटील, ‘पोस्को कायदा’ या विषयावर ऍड. श्री.जी.डी. पाटील यांनी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून न्यायमूर्ती मा. श्री.जी.बी औंधकर साहेब यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना स्री-पुरुष समानता, समाजतील आई-वडिलांचे व शिक्षकांचे स्थान, मुली व महिलांची सुरक्षा व त्यातील कायद्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर गो.से हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी एक छोटेसे पथनाट्य सादर केले.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री.आर. एल.पाटील सर श्री.ए.बी.अहिरे सर, पाचोरा वकील संघाचे पदाधिकारी सर्व सदस्य, शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते.
. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.श्री. मंगेश गायकवाड तर आभार प्रदर्शन श्री.एम.टी.कौंडिण्य सर यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अनावरण

Next Post

दहा रस्त्यांच्या काँक्रीटीकरण्यासाठी तब्बल 65 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी;आ. किशोर आप्पा पाटील यांचे यश

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
Next Post
राज्यातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा;मुख्यमंत्री  शासन निर्णयाचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले स्वागत

दहा रस्त्यांच्या काँक्रीटीकरण्यासाठी तब्बल 65 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी;आ. किशोर आप्पा पाटील यांचे यश

ताज्या बातम्या

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us