Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरीषदादा चौधरींच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत लोकजनशक्‍ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

najarkaid live by najarkaid live
September 30, 2019
in राजकारण
0
शिरीषदादा चौधरींच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत लोकजनशक्‍ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – तालुक्यातील फैजपूर येथे 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आ.शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत रावेर विधानसभा क्षेत्रातील लोकजनशक्‍ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यासोबतच या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीत शिरीषदादा चौधरी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याता संकल्प केला.
प्रवेश घेणार्‍यांमध्ये जिल्हा सरचिटणीस हमीद शाह, जिल्हा कार्यकर्ता किरण तावडे यांच्यासह यावल व रावेर तालुक्यातील पदाधिकारी यावल तालुका अध्यक्ष प्रशांत तायडे, यावल तालुका सरचिटणीस संजय तडवी, यावल तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष ईस्माईल खान, यावल तालुका संघटक सुरेश बोदडे, यावल शहर अध्यक्ष शे.जमील शे.आमर, बोरखेडा बु॥ शाखा अध्यक्ष जाकीर जाफर, यावल शहर कार्याध्यक्ष जाकीर जाफर, यावल शहर कार्याध्यक्ष मो.अरशद अ.गफूर, यावल तालुका अल्पसंख्याक संघटक शे.अमीन शे.यासीन, यावल शहर अल्पसंख्याक संघटक सै.सलीम सै.हमीद, यावल तालुका उपाध्यक्ष युनुस खान इब्राहिम खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थितांना शिरीषदादांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे, यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.मुकेश येवले, पं.स. काँग्रेस गटनेता शेखर पाटील व यावल तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया स्पर्धेत ”तन्वी मल्हारा ठरली मिस मल्टीनॅशनल इंडिया”

Next Post

जैन इरिगेशन कंपनीची वाटचाल शाश्वत – अनिल जैन

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
जैन इरिगेशन कंपनीची वाटचाल शाश्वत – अनिल जैन

जैन इरिगेशन कंपनीची वाटचाल शाश्वत - अनिल जैन

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us