Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासनाने मागासवर्गीय महामंडळांना निधी उपलब्ध करून द्यावा–शालिग्राम मालकर

najarkaid by najarkaid
July 24, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या दलित , ओबीसी , मागासवर्गीय, भटक्या विमुक्त , अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ , महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ , वसंतराव नाईक विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ या महामंडळांचे कामकाज गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक निधीअभावी पूर्णतः ठप्प झाले असून या महामंडळाना केद्र तसेच राज्य शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी केली आहे.

देशभर करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे शासनाला लॉकडाउन करावे लागले याचा परिणाम सर्वच क्षेत्रातील व्यवहारावर झाला असून अनेकांना आपल्या नोकऱ्यावर पाणी सोडवे लागले आहे त्या मुळे अनेकांनवर उपासमारीची वेळ आली आहे
या करोनाच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या लॉकडाउन मुळे छोटे मोठे उद्योग व्यावसाय अडचणीत आले आहेत अशांना भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज आहे त्या साठी शासनाने या महामंडळा मार्फत मागासवर्गीय घटकातीत विविध जाती जमातीतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शालिग्राम मालकर यांनी केली आहे.
या पूर्वी महामंडळांची कर्ज माफी झाली होती त्या वेळ पासून पाहिजे त्या प्रमाणात शासनाने या महामंडळांना निधी उपलब्ध करून दिला नाही त्या मुळे ही महामंडळे अडचणीत आली आहेत.
केंद्र तसेच राज्य शासन या मागासवर्गीय समाजाच्या सार्वजनिक कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात दरवर्षी आर्थिक निधी उपलब्ध करून देते, गेल्या अनेक वर्षापासून महामंडळांकडून पाहिजे त्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जात नसेल तर मागासवर्गीय समाजासाठी तरतुद केलेला निधी कोठे जातो असा सवालही शालिग्राम मालकर यांनी केला आहे.
राज्यभरात दलीत, ओबीसी , मागासवर्गीय ,भटक्या विमुक्तांची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे हा समाज आर्थिक व सामाजिक दुष्ट्या अत्यंत मागे असून या समाजाला या महामडळांच्या माध्यमातून आर्थिक चालना देण्याची गरज आहे तसेच या महामंडळावर गेल्या अनेक वर्षापासून संचालक मंडळ नेमणूक केलेले नाही ते नेमनूक करावी व महामंडळाच्या विकासाला चालना द्यावी अशी मागणी शालिग्राम मालकर यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रत्येक गावांत कोरोना दक्षता समिती नेमण्याचा पालकमंत्र्यांचा मानस

Next Post

महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुकाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर महाजन यांनी नियुक्ती

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुकाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर महाजन यांनी नियुक्ती

महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुकाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर महाजन यांनी नियुक्ती

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us